खारवलेली माणसं (भाग १)
By
Unknown
/ in
Konkan
photography
Recently I have been to South Kokan region around Vengurla to discover the unseen beaches and lifestyle of the people. Posting the first from the series: People of Kokan (Part-1).
नुकताच दक्षिण कोकणात वेंगुर्ल्याच्या आसपास एक छोटी ट्रिप करुन आलो. न पाहिलेले समुद्रकिनारे आणि खारवलेली कोकणी जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडले. त्याचीच ही मालिका. आणि त्यातली पहिली पोस्ट: खारवलेली माणसं (भाग १).
आणखी काही फोटोग्राफी संबंधित पोस्ट्स/Few more photography related posts:
Shooting star trails.
Tamhini Waterfall delights.
फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव.

झकास..खूपच छान फोटो आहेत.. जरा प्रवासवर्णन टाकले असते तर अजून मजा आली असती
ReplyDeleteभन्नाट....दुसरा शब्दच नाही यासाठी....
ReplyDeletelast and third last photos....!!
ReplyDeleteawaj band.
70-200 plan kar. you'll use it to its potential :)
वाह!
ReplyDeleteमस्त!
Shevtcha khup bharri ahe!
ReplyDeleteएकदम जबर्या फोटो आहेत बघ!!! झकास!!
ReplyDeletebest re.... jabri photos..... :)
ReplyDeleteपंकज,
ReplyDeleteतू प्रतिक्रियांना पोच का देत नाहीस? जमत नाही का आवडत नाही. थोडेसे अधिकाराने दटावते कारण ब्लॉग फार सुंदर आहे. तुझ्याशी बोलायला पण आवडेल सगळ्यांना. निदान
सगळ्यांसाठी एखादी ओळ तरी लिही. भले माझी ही प्रतिक्रिया पब्लिश करू नकोस. चाट वर गप्पा करतोस, तुझ्या ब्लॉग वर सर्वांचे प्रेम आहेच दर वेळी त्यांचे आभार मानू नकोस
पण आपल्यासाठी आवर्जून येणाऱ्यांसाठी निदान पोच दे.
माझ्या ब्लॉग वर येतोस भले तुला आवडत नसेल किंवा प्रतिक्रिया देणे पटत नसेल पण मी मात्र पंकज ने आज तरी पोस्ट वाचली असे लहिले आहे का बघते.
अधिकार ताई चा घेवून तुला रागवले पण आपल्यानाच सांगायचे असते न.
लिखाण व फोटो मला नेहमीच आवडतात.
पंकज,

अनुक्षरे (अनुजा),
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार. आता इथून पुढे पोच देत राहीन. खरं तर वेळ मिळणंही थोडा दुरापास्तच आहे, पण आता नक्की प्रयत्न करेन.
धन्यवाद पंकज,
ReplyDeleteमला पूर्ण कल्पना आहे की तू किती बिझी असतोस त्याची. तरीपण माझे सांगणे स्विकारलेस धन्यवाद. आणि हो माझा अभिप्राय दोनदा पब्लिश झाला आहे त्यातला एक कट कर.
पुढच्या पोस्ट ची वाट पाहत आहे.
काय बोलावे.....सर्वच भन्नाट !!
ReplyDeletekhup sundar!!
ReplyDeleteखूपच छान फोटो आहेत. सगळ्यात शेवटचा फ़ोटो पाहून मला हवाई बेटांच्या समुहामध्ये कुवाई म्हणून एक छान बेट आहे तिथला समुद्रकिनारा आठवला...
ReplyDeleteNO Comment please.....
ReplyDeleteare yaar yasathi kontach shabdha nahiii
its wonderful
NJOY LIFE YAAR.........
Hi, I like the Photoes .Thanks a lot. HAPPY DIWALI
ReplyDeleteFrom,
Vijay Swami
Satara.