Mulashi Gallery 2
By
Unknown
/ in
photography
मुळशी
सांगितले ना मी एकदा, जेव्हा मी कुठेच जात नाही तेव्हा मुळशीला जातो... पहाटे साडेतीनला उठायचे आणि सुर्योदयापूर्वी ६०-७०किमीचा ड्राईव्ह घेऊन सिक्रेट लेकला पोचायचे. पुढे आमची तोंडं बंद होऊन कॅमेरा बोलू लागतो.
ही आणखी एक लिंक, मागे कधीतरी गेलो होतो तेव्हाची.
फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव
baked in sun the summer shows up very well in the pics. Gallery 1 kuthe ahe?
ReplyDeletemast sir
ReplyDeleteचौथा फोटो आवडला... :) मस्तच.. :)
ReplyDeleteदोन नंबरचा लय आवडला... बाकीचे बी लय भारी आहेत.. पुढची ट्रेक कधीय मंग..! ;)
ReplyDelete2 n 4 numbercha jam aavdala
ReplyDeleteakada tujyabarobar mulashila jav mhantoy :)
सहीच!!!! ५ वा फोटो खूप आवडला रे!!! जबर्या आहे तो!!!
ReplyDeleteसगळेच मस्त आहेत पण दुसरा फोटो सगळ्यात आवडला...
ReplyDeleteपंकज सुरेखच आहेत रे फोटो आणि मुळशी-ताम्हाणी मला अतिशय आवडते...त्याच रस्त्यावरून कित्येकदा आमच्या ’रोह्याला’ गेलेय....
ReplyDeleteapratima ahet photo
ReplyDeleteapratim ahet photo
ReplyDeletebaryach divsani post taklis. 3 aani 5 nbr. che photo sagalyat awadle.
ReplyDeletesagle photo khupach sundar ahet!!!
ReplyDeletekhup sundar photos ahet
ReplyDeletebeautiful
ReplyDeletevery nice
ReplyDeleteNice pictures there.
ReplyDeleteAre Secret Lake amhala pan sang na exact kothe aahe te
ReplyDeletesundar! :)
ReplyDelete