सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे
झाला बरं का आमच्या इकडे पण. आमच्या पुण्याचा नंबर पण लागला. मुंबईच्या जखमा वाहत्या आहेत तोच त्या भेकडांनी इकडे वाकडी नजर केलीच. आमची जर्मन बेकरी. देशी-विदेशी नागरिकांचे आवडते ठिकाण. पण पाहवली नाही हो त्यांना. आमच्या आजवर कधीही गालबोट न लागलेल्या पुण्यात थोड्या वेळापूर्वी कोरेगाव पार्क भागातल्या या बेकरीत बॉंबस्फोट घडवून आणला. माहितीची शहानिशा करता करता २-३ तास गेले. गृहराज्यमंत्री टीव्हीवर बाईट देता देता एक पोलीस त्यांच्या कानात काही तरी कुजबुजून सांगतो आणि ते तडक निघून जातात. त्यावरुनच काही तरी अमंगळ आहे याची कुणकुण लागते. काही वेळातच मुख्यमंत्री, केंद्रीय गृहसचिव हा घातपात असल्याची अधिकृत माहिती देतात.
पुण्याच्या नशिबी पण हे असले काही तरी रक्ताळलेले लिहिले असेल याची कल्पना खरे तर हेडलीला पकडले तेव्हाच यायला हवी होती. शिवाय तो राहून गेलेल्या ठिकाणीच आजचा स्फोट झाला. शेजारीच छाबड हाऊस (ज्यू प्रार्थनास्थळ) आहे. ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र आहे. असंख्य परदेशी पर्यटक तिथे वावरत असतात/ मग असे असताना तिथली सुरक्षा एवढी ढिली कशी झाली. मागल्या मार्चमध्ये हेडली पकडला त्यावेळी तिथे नॉर्थ कोरेगाव पार्क मेन रोडवर दोन ठिकाणी पोलीस चेक नाके होते. कालपरत्वे ते गायब झाले. उरले फक्त बॅरिकेड्स. ते पण रस्त्याच्या बाजूला ठेवलेल. का? काही दिवस उलटले की धोका संपतो का?
आता केंद्र शासन म्हणतेय ऑक्टोबरमध्येच हायअलर्ट दिला होता. मग राज्यशासन "नाही" म्हणेल. मग पुन्हा राज्य प्रशासन की केंद्र यावर वाद झडेल. पोलीस दोषी की इंटेलिजन्स. माय नेम इज खान विरुद्ध सेना या आंदोलनात पोलीस व्यग्र होते म्हणून इकडे मोकळे रान मिळाले असेही कुणीतरी नक्की म्हणणार. मिडियावाले उलटसुलट बातम्या पसरवतील. काही अफवा पसरतील. राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एक संधी सोडणार नाहीत. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला आणि सत्ताधारी विरोधकांच्या आंदोलनाला दोष देत बसणार. ही पोस्ट लिहून होईपर्यंत तर एखादा राजकारणी बरळलाही असेल काहीतरी. किमान यावेळी तरी (आणि हीच शेवटची वेळ असावीअशी प्रार्थना) मिडियाला नियंत्रित ठेवण्याचे, त्यांना खात्रीशीर बातम्या पुरवण्याची व्यवस्था सरकारने किंवा संबंधित यंत्रणेने राबवावी. नाहीतर पुन्हा ते टीआरपीच्या वेडात काहीही बातम्या दाखवून, आकडे फुगवून, एखाद्याच्या तोंडची वाक्यं हवी तशी एडिट करुन दाखवणार आणि मूळ विषयाकडे दुर्लक्ष होणार. त्यासाठीच सरकार आणि पोलीस यंत्रणा यांच्यात सुसुत्रता ठेवून अधिकृत बातम्या पुरवण्यात याव्यात. राजकारण्यांनी पण जरासा तोंडाला लगाम लावावा. सर्व राजकीय पक्षांनी पुढील एकदोन दिवस आपली असेल नसेल तेवढी यंत्रणा अफवांचे निराकरण करण्यात, जखमींना रक्त आणि इतर मदत मिळवून देण्यात, पोलिसांना सहकार्य करण्यात, वेळ प्रसंगी वाहतूक नियंत्रित करण्यात खर्ची घालावी. आम्ही सामान्य नागरिक यथाशक्ती मदत करुच.
शेवटचे आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे दाखवून द्या की आम्ही भ्याड नाही. हा हल्ला आम्ही गंभीरपणे घेतला असला तरी आम्ही घाबरलेलो मुळीच नाही. तुम्ही २६-११ ला डोक्यावर प्रहार केला. आज काळजाला भोक पाडलेत. पण हे मराठी काळीज आहे. एक दिवस दाखवून देऊ आम्ही काय चीज आहे ते. सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे.
पुण्याच्या नशिबी पण हे असले काही तरी रक्ताळलेले लिहिले असेल याची कल्पना खरे तर हेडलीला पकडले तेव्हाच यायला हवी होती. शिवाय तो राहून गेलेल्या ठिकाणीच आजचा स्फोट झाला. शेजारीच छाबड हाऊस (ज्यू प्रार्थनास्थळ) आहे. ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र आहे. असंख्य परदेशी पर्यटक तिथे वावरत असतात/ मग असे असताना तिथली सुरक्षा एवढी ढिली कशी झाली. मागल्या मार्चमध्ये हेडली पकडला त्यावेळी तिथे नॉर्थ कोरेगाव पार्क मेन रोडवर दोन ठिकाणी पोलीस चेक नाके होते. कालपरत्वे ते गायब झाले. उरले फक्त बॅरिकेड्स. ते पण रस्त्याच्या बाजूला ठेवलेल. का? काही दिवस उलटले की धोका संपतो का?
आता केंद्र शासन म्हणतेय ऑक्टोबरमध्येच हायअलर्ट दिला होता. मग राज्यशासन "नाही" म्हणेल. मग पुन्हा राज्य प्रशासन की केंद्र यावर वाद झडेल. पोलीस दोषी की इंटेलिजन्स. माय नेम इज खान विरुद्ध सेना या आंदोलनात पोलीस व्यग्र होते म्हणून इकडे मोकळे रान मिळाले असेही कुणीतरी नक्की म्हणणार. मिडियावाले उलटसुलट बातम्या पसरवतील. काही अफवा पसरतील. राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एक संधी सोडणार नाहीत. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला आणि सत्ताधारी विरोधकांच्या आंदोलनाला दोष देत बसणार. ही पोस्ट लिहून होईपर्यंत तर एखादा राजकारणी बरळलाही असेल काहीतरी. किमान यावेळी तरी (आणि हीच शेवटची वेळ असावीअशी प्रार्थना) मिडियाला नियंत्रित ठेवण्याचे, त्यांना खात्रीशीर बातम्या पुरवण्याची व्यवस्था सरकारने किंवा संबंधित यंत्रणेने राबवावी. नाहीतर पुन्हा ते टीआरपीच्या वेडात काहीही बातम्या दाखवून, आकडे फुगवून, एखाद्याच्या तोंडची वाक्यं हवी तशी एडिट करुन दाखवणार आणि मूळ विषयाकडे दुर्लक्ष होणार. त्यासाठीच सरकार आणि पोलीस यंत्रणा यांच्यात सुसुत्रता ठेवून अधिकृत बातम्या पुरवण्यात याव्यात. राजकारण्यांनी पण जरासा तोंडाला लगाम लावावा. सर्व राजकीय पक्षांनी पुढील एकदोन दिवस आपली असेल नसेल तेवढी यंत्रणा अफवांचे निराकरण करण्यात, जखमींना रक्त आणि इतर मदत मिळवून देण्यात, पोलिसांना सहकार्य करण्यात, वेळ प्रसंगी वाहतूक नियंत्रित करण्यात खर्ची घालावी. आम्ही सामान्य नागरिक यथाशक्ती मदत करुच.
पण पोलीस आपले (धन्याने दिलेले) काम काम चोख बजावणार यात तिळमात्र शंका नाही. इस्पितळातील डॉक्टर, कर्मचारी आपापले कर्तव्य पार पाडणार. गरज आहे आपण सावध असण्याची. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अनोळखी बेवारस वस्तू पोलीसांच्या नजरेला आणून द्या. काही शंका आल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.
पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२२८८०, ०२०-२६१२६२९६
शेवटचे आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे दाखवून द्या की आम्ही भ्याड नाही. हा हल्ला आम्ही गंभीरपणे घेतला असला तरी आम्ही घाबरलेलो मुळीच नाही. तुम्ही २६-११ ला डोक्यावर प्रहार केला. आज काळजाला भोक पाडलेत. पण हे मराठी काळीज आहे. एक दिवस दाखवून देऊ आम्ही काय चीज आहे ते. सध्या तरी आम्हांला "अमन" पाहिजे.
I hope shiv sena doesn't write in SAMANA tomarrow, GOVT put 25% police force in theaters & there occured a terrorist attack..... If that happens odds are high that its they who made the small blast... Terrorist have provide time & again they are capable of making bigger blast.. Shiv sena on other hand has only petty MALEGAON blast to boot for.
ReplyDeleteNo reason for the terrorist to make such a small blast.
शेवटी हा स्फोट एक भ्याड हल्लाच म्हणावा लागेल. आपलं नपुंसक सरकार तिकडे त्या "खान"ला फुकटची पब्लिसिटी+सुरक्षा पुरविण्यात व्यस्त होतं... अन हाच डाव साधून देशाबाहेरील अतिरेक्यांनी हा स्फोट घडवून आणला... निरपराध लोकं मेले, पण आपण मराठी लोकं पिछे हटणार नाहीत... घरामध्येच आजकाल जरा नपुंसक सरकारने गोची करून ठेवलिय त्यामुळे हा भ्याड हल्ला करण्यात ते अतिरेकी यशस्वी झालेत.
ReplyDeleteनिखिल वागळे, अशोक चव्हान, नारायण राणे अन बाकीचे मरतुकडे यावर काय म्हणतात ते ऐकावे लागेल उद्या!
पुण्यात असणार्यांनी आजची रात्र जागून काढली तरी चालेल, पण जखमी तसेच गरजूंना सर्वतोपरी मदत करावी ही कळकळीची नम्र विनंती!
आणि हो, उद्या मेणबत्त्या वगैरे वेस्टर्न पद्धतीसारखं काही करू नका, वेळ, पैसा सगळं व्यर्थ जाईल, आपली लोकं धडधाकट आहेत, फक्त त्यांच्याकरता आपण सगळे स्वतःहून उद्या मौन पाळू! (जे मृत झाले, त्यांच्यासाठी...)
जय हिंद, जय महाराष्ट्र!
- विशल्या!
Perfect
ReplyDeleteIts loss of common man, I don't wana blame Maha Police they have to follow orders.
ReplyDeleteIts 3 guys they are respocible 1. Mr SRK/Rahaul 2. Mr Chief Minister Mr. Mr Supermo
Also Govt should Ban TV channels like CNN IBN, NDTV Aaj Tak, Star News showing always one news
Let a comnon man live its own we don't need Media, Govt
अप्रतिम.. एकूण एक मुद्द्याशी सहमत.. फार वाईट झालं रे हे !! :-(
ReplyDelete***दहाषदवादी भाऊ हे बरे नव्हे .आम्ही तुम्हाला इतक्या वेळा बाम्बस्फोटा ची संधी देतो पण तुम्ही आम्हाला जराही खरी माहिती सांगत नाही. एखादे वेळी तरी नक्की कधी स्फोट होणार आहे कोठे होणार आहे याची माहिती द्या . म्हणजे बोंब जप्त करून निकामी केल्याचे आम्हाला श्रेय मिळेल आमची मिडिया समोर मान ताठ होईल. जाणते समोर मत मागावयास जावे लागते. तुम्ही आम्ही भाऊ-भाऊ दोघो मिळून खावू
ReplyDelete****खान चा सिनेमा आम्ही यशस्वी पणे प्रकाशित करून आम्ही भारताची धर्म निरपेक्षता सिद्ध केली. यामुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली ओबामा अमेरिकेनेही मान्मोनसिंग यांना फोन करून अभिनंदन केले. भारताची उंचावलेली प्रतिमा डागाळंन्या साठी कांही भ्याड लोकांनी हा हल्ला केला आहे आम्ही त्यांचा शोध घेत असून यात स्वदेशी लोकांचा हात तर नाही ना? याचा तपास करत आहोत. एक उच्च समिती हि नेमली आहे. लोकांनी न घाबरता खान चा सिनेमा पाहावा आंनी भारत अश्या हल्ल्यला घाबरत नाही हे जगाला दाखवून द्यावे असे खान ने जर्मनीहून सांगितल
****हाल्लो, मी जर्मनी मधून शाहुरुख खान बोलतो. पुण्या मधील बॉम्बस्फोटा ची बातमी एकूण मला माझ्या यशाचा आनंद साजरा करता आला नाही पण पुणेकरांच्या दुख: पेक्षा माझा आनंद मोठा नाही म्हणून मी हा आनंद साजरा न करता फक्त शांत पणे झोपून गेलो. कारण एव्हढ्या लांब वरून मी दुसरे काहींच करू शकत नाही. स्फोट करणाऱ्यांनी नेमकी वेळ साधून माझ्या आनंदावर पाणी ओतले म्हणून मी यांचा धिक्कार करतो. आपण हि यांचा धिक्कार करून हिम्मत न हरता सिनेमा पाहावा यशस्वी करून अंतकवाद्यानचे पापी पाक इरादे उधळून लावावे शांतते नंतर येत आहे
**बोलावं बोलवा पाकिस्थानंचे खेळाडू, कलाकार बोलवा. २५-३० लोक बॉम्बस्फोटात मेले तर काय भिघडले नाही तरी मरण कोणाला चुकणार आहे. म्हणून म्हणतो IPL धंदा झाला पाहिजे. अशोक आबा परकीय कलाकारांना खेळाडूना संरक्षण देण्यास तय्यार आहे. दहाषद वाद्यांचे बॉम्बस्फोट खपवून घेवूत पण स्वदेस प्रेमी भारतीयांना ठेचून काढण्यास ते समर्थ आहे .त्या करता तर तयान दिल्हीने सत्ता दिली. पण सरकार घाबरणार नाही. आणि पाक सरकारशी वाटाघाटी करणारच असे सरकारी प्रव्रक्त्याने सांगितले लवकरच भारत-पाक खान कलाकारांचा रंगारंग शो होणार आहे
पूर्ण सहमत.
ReplyDeletethat is right but we want to go in depth and make a proper way to find this people and punish them.
ReplyDeleteplease any fresher looking for job then please forward ur resume on contact@avivatech.com Avivatech hires job trainee in web development and design.
ReplyDeleteआपल्या सन्माननीय राष्ट्रपती कोठे आहेत? की गेल्या एखादी फीत कापायला नाहीतर सफरीला ? त्यांच्या महाराष्ट्रात, खुद्द पुण्यात, एक अतिरेकी हल्ला होऊन नऊ निरपराध बळी गेले हे त्याना कोणी तरी सांगा रे. राष्ट्रपतींनी आपल्या या इतर कार्यक्रमामधून वेळ काढून जरा आपल्या कार्यालयात डोकवावे. तेथे त्यांना अफजल गुरु आणि इतर २७ जणांच्या शिक्षेच्या फायली दिसतील. गेले अनेक वर्षे त्या फ़ाईल्स तेथेच धूळ खात पडलेल्या आहेत. जरा त्यावरील धूळ झटकून त्या फायालीना "योग्य" दिशा देता आली तर देशावर उपकार होतील आणि ज्या कामासाठी आपण राष्ट्रपती झाला आहात ते एक काम तरी पाच वर्षात केल्याचे पुण्य आणि आमच्यासारख्या असंख्य नागरिकांच्या दुवा लाभतील आपल्याला राष्ट्रपती साहेबा. ...नाहीतर काही वर्षानी त्या फाईल्स "गहाळ" झाल्याचे लक्षात येईल आणि त्या सर्वच गुन्हेगारांना "निर्दोष" सोडावे लागेल आपल्यालाच. आधी हातात असलेल्या अतिरेक्याना कोर्टाने दिलेल्या शिक्षेची त्वरीत अंमलबजावणी करा. अतिरेक्याना ताबडतोब शिक्षा झाल्या शिवाय त्याना कायद्याची भीती बसणार नाही आणि तोपर्यंत हा मृत्यूचा महाभयानक खेळ थांबणार नाही.
ReplyDeleteचिदंबरम, गुप्तचर यंत्रणांनी राज्य सरकारला सर्व माहिती दिलेली होती असे आपण म्हणता. मग राज्य सरकार काय झोपा काढत होते. तुमच्या अशोक चव्हाण यांना शाहरुख खान चा चित्रपट बघण्याचीच घाई झालेली दिसत होती. या देश द्रोह्यांचे लाड आता हद्दी बाहेर चाललेले आहेत हे काही तुमच्या लक्षात येत नाही. फोडा आणि झोडा या कॉंग्रेसच्या घातकी धोरणाचा हा सर्व परिपाक आहे. देशाचे दुर्दैव हेच की अजूनही तुमचे तेच धोरण गेली साठ वर्षे अव्याहत सुरूच आहे. देश प्रेमी नागरिक मूर्ख ठरत आहेत आणि दहशतवादी सरकारी जावई !! या हल्ल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. सरकार नागरिकांची सुरक्षा करण्यास समर्थ नाही कारण त्याना सामान्य नागरिकांपेक्षा देशद्रोही शाहरुख खान, वादग्रस्त कॉमेंट करणारे राहुल गांधी आणि दहशतवादी यांची सुरक्षा करणे जास्त महत्वाचे वाटते. हरकत नाही. आता जनतेनेच त्याना समजेल, उमजेल आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे आणि इतर नागरिकांचे संरक्षण स्वतःच करावे. सरकार वर विसंबून राहिले तर आपले "राम नाम सत्य हो" होईल आणि आपल्या वारसांना पाच पाच लाखांची मदत मिळेल (त्यातील काही रक्कम मधले "सरकारी दलाल" खातील हा भाग वेगळा).
ReplyDeleteYes, Mr. Chidambaram, it is a failure of not only of the intelligence but also of the Maharashtra State Government. The intelligence bureau had warned the State Government about the terrorist attacks but they failed to watch the actions taken by the State Government. Secondly rather than the intelligence bureau, the Maharashtra State Government is the main responsible factor and one of the culprits, for this terrorist this attack. The Chief Minister Mr. Ashok Chavan was busy in protecting Rahul Gandhi during his visit to Mumbai and after that he was interested in releasing Shahurakh Khan Film. He was behaving like a private servant of Shaharukh Khan. Now he is saying that there was no information at all about the proposed terrorist attack. The Deputy Chief Minister Mr.Chagan Bhujabal is saying that there was lot of information but with no details about the terrorist attack. What kind of information they were expecting from the intelligence? Probably they were expecting the following from the intelligence bureau. Name of the terrorists, addresses (Temporary and permanent address), contact numbers of the terrorists, photographs of the terrorists, their travel plan before and after the terrorist attack, their local correspondence details, exact venue, date & time of the attack, prior information if there is any change in the plan, whereabouts of the terrorists after committing the attack!! Isn’t it Mr. Chavan and Mr. Bhujbal? It is high time now to dismiss Ashok Chavan for his total failures for maintaining law and order in the State. As a citizen of the country, we understood one thing now. Each and every citizen has to protect himself and he should not seek any protection from neither the police nor the Government. Now the Government will be busy in protecting the terrorists, the anti-national film stars, so called contraversial leaders like Rahul Gandhi etc. It will not find time and legacy to protect the citizens. All right, the people will protect themselves the way they find it suitable henceforth.
ReplyDeleteबास, यातच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी/लायकी/पात्रता/मर्यादा आहे, हल्ल्याचा निषेध करणे, मृतांना आर्थिक मदतीची घोषणा करणे (त्यातील खरे किती जातात गरजूपर्यंत ते एक मुख्य मंत्रीच जाणे) चौकशीची नाटके करणे, आरोपी ना पकडून त्यांच्या वर केसेस वर्षा नु वर्षे चालवणे, कोर्टाने शिक्षा देऊनही त्याची अंमल बजावणी न करणे आणि पुढील हल्ल्याची वाट पाहणे. नपुंसक/षंढ/नामर्द सरकार कसे असते (खरे म्हणजे कसे असू नये?) याचे हे काँग्रेसी (केंद्र आणि राज्य) सरकार म्हणजे उत्तम उदाहरण आहे. अशोक चव्हाण यांच्या तीर्थरूपांनी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची हुजरेगिरी करण्यात आयुष्य वेचले आणि चिरंजीव आता त्यांच्याच पावलावर पाउल टाकून सोनिया आणि राहुल गांधी यांची थुंकी झेलण्यात धन्यता मानत आहेत. "सत्तातुराणां न भयं न लज्जा" ही उक्ती अशोक चव्हाण यांना तंतोतंत लागू पडते. त्यांनी खरोखर थोडा जरी अभिमान बाकी असेल तर नैतिक जबाबदारी घेऊन ताबडतोब सत्ता त्याग केला पाहिजे.
ReplyDeleteह्या ब्लॉग ची लिंक eSakal war का दिली आहे? काहीही विशेष नाही ब्लोग वर. तेच पाणचट कॉमेंट्स आहेत जे सर्वसाधारण पुणेकर सगळ्या नेट भर लिहित सुटले आहेत आजकाल. कोण आहे हा पंकज? सकाळमध्ये कोणी ह्याचा पाहुणा आहे का? साला सगळी हिजडेगीरी सुरु आहे. शेळपट कुजकट राजकारण्यांना आधी निवडून देतात आणि नंतर असले पुचाट ब्लोग लिहित बसतात.
ReplyDeleteही बातमी पुण्या बद्दल परदेशी माध्यमांकडून केल्या गेलेल्या कौतुका बद्दल दिली असेल तर ती निषेधार्ह आहे. याचे कारण परदेशी वृत्तपत्रांनी भारतीय शासकांकडून जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती पूर्ण करण्यास आमचे नपुंसक राज्यकर्ते संपूर्णपणे नालायक आहेत. तमाम जनतेचे रक्त सळसळते, डोके फिरते, मेंदू बधीर होतो, काय करू नि काय नको अशी अवस्था होते या दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या वाचून आणि निरपराध नागरिकांच्या हत्या होताना पाहून. पण आमचे षंढ राज्यकर्ते काहीही न करता फक्त पाहणी करतात, निषेध करतात, चौकशीचा आदेश देतात, मृतांच्या नातेवाईकाना सरकारी भीक देतात (ती सुद्धा वेळेवर नाही) आरोपीना पकडतात, कोर्टात केस दाखल करतात, आरोपीना फाशीची शिक्षा सुद्धा न्यायालय एकमुखाने देते आणि....? आरोपी केवळ मुस्लीम आहे, अल्पसंख्य आहे म्हणून आणि म्हणूनच त्याला न्यायाने झालेल्या शिक्षेची अंमल बजावणी करण्याची हिम्मत सुद्धा हे मुर्दाड राज्यकर्ते दाखवत नाहीत. मेलेले लोक बहुसंख्य आहेत हा त्यांचा गुन्हा आहे काय? ते मुस्लीम नाहीत हा त्यांचा गुन्हा आहे काय? हिंदू नागरिक या देशात फक्त कुत्र्याच्या मौतीने मरण्यास जन्माला आला आहे अशी या नादान राज्यकर्त्यांची समजूत आहे काय? गुन्हेगारांना शिक्षा केली नाही तर या गुन्हेगारांवर कायद्याची दहशत बसणार तरी कशी? एवढी साधी अक्कल या सरकार ला नसावी काय? नसेल तर कशाला झक मारायला ते राज्यकर्ते झालेत? घरी जा आणि निवांत रहा. आमचे आम्ही बघून घेऊ.
ReplyDelete"युती तोडण्यासाठी भाजपअंतर्गत दबाव?" या बातमी वर मी पुढील प्रतिक्रिया देत आहे. "आधीच या देशात हिंदूंची अवस्था दयनीय झालेली आहे. मुस्लीम आणि इतर धर्मीय जनता त्यांचे, भारतीय घटनेने दिलेले, धार्मिक अधिकार सुखेनैव वापरत आहे आणि मजेत जगत आहे. घराचा उपभोग भाडेकरूने फुकट घ्यावा आणि मालकाने रस्त्यावरून जाता येता हे आपलेच घर आहे असा पोकळ बडेजाव मारावा तशी या देशात हिंदूंची अवस्था आहे. या देशात काहीच आमचे नाही. सरकार आणि पोलीस दोघेही देशद्रोही मुस्लिमांचे आणि त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांचे आश्रय दाते झालेले आहेत. जवळ जवळ सर्वच वृत्तपत्रे आणि इतर माध्यमे देखील सरकारच्या हो ला हो करत आहेत.हिंदू कुत्र्याच्या मौतीने मरत आहेत या दहशतवादी हल्ल्यात आणि गुन्हेगार तुरुंगात मजेत चिकन तंदुरी खात आहेत. अशा वेळेस भाजप आणि शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता समिती अशा काही बोटावर मोजता येतील अशाच पक्ष, संस्था आणि संघटना हिंदुंच्या बाजूला आहेत. कॉंग्रेस तर हिंदू अल्पसंख्य करण्यासाठी उतावीळ झालेला आहे. या गोष्टी साठी ते कधीचा नवस बोलले असतील अजमेर च्या दर्ग्यात जावून. त्यातून राज ठाकरे यांच्या सारख्या समजदार आणि जाणत्या नेत्याने शिवसेनेतून आपला वेगळा सवतासुभा निर्माण केलेला आहे.अशा घातकी वेळेला जर भाजप आणि शिवसेना दुभंगले गेले तर हिंदूंचे हाल विचारायलाच नको. कॉंग्रेसला तर रान मोकळे मिळेल. तरी सावध रहा व ही युती कोणत्याही परिस्थितीत अभंग ठेवा एवढीच कळकळीची विनंती. "
ReplyDeleteयुती कोणत्याही परिस्थितीत अभंग ठेवा एवढीच कळकळीची विनंती
ReplyDeletePankaj,
ReplyDeleteYou said it all. I can assure that the people will discuss for a month , media will churn this issue for a while another case/file added on the big stack of such cases for police since 1993 mumbail blast. No long lasting solution. Jai ho.
where are those punekar's who protested with black flag on Uddhav's meeting ... pls take thier openion on pune blast.
ReplyDeleteआम्ही घाबरलो तर मुळीच नाही.
ReplyDeleteसर्व शक्तीनिशी आणि जास्तीत जास्त सावध राहून या दहशतवादाचा मुकाबला करू.
पण तरीही एक प्रश्न राहतोच- What do they get by killing innocent people?
For a articulate article on the dumbness of the SRK, Thackery & Rahul Gandhi debate. Read a very thoughtful article here.
ReplyDeleteFalling for a Dumb Debate
http://www.openthemagazine.com/article/voices/falling-for-a-dumb-debate
विशल्या, देवदत्त, ठणठणपाळ, हेरंब धन्यवाद.
ReplyDeleteशिवराम, धन्यवाद. आपली विवेचनात्मक चर्चा छान आहे.
अन्य सर्वजण, मंजिरी, भेटीबद्दल धन्यवाद. आणि
एक Anonymous, इथे जे काही सुरु आहे ते वाचायला तुला कुणी आमंत्रण दिले नाही. तू का इथे येऊन टाळ्या वाजवून गेलास? आला तर आला आणि समर्पक चर्चा करण्याऐवजी बाष्कळ बडबड करुन गेलास. शिवाय या ब्लॉगवर माझे पूर्ण नाव लिहिले नसतानाही अचूक समजले. भारीच इंटेलिजन्स आहे बुवा. सकाळ किंवा इतर ठिकाणी माझी लिंक प्रसिद्ध होत असेल तर तुझ्या ****चे काय जाते? आणि लक्षात ठेव, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून तू बरेच काही पाहशील आणि असाच जळशील.
तरीही भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या आत्म्याला शांती लाभो!
ReplyDeleteहा राज्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आहे. आम्हाला अमकं हिटलिस्टवर होतं, हे माहित होतं पण ते तमकंच उडवतील, हे माहित नव्हतं. अशी बालिश विधानं करतायंत आबा.
सर्व मुस्लीम अतिरेकी नसतील कदाचित, परंतु सर्व अतिरेकी मात्र मुस्लिमच आहेत. पाकिस्तानी मुसलमानांपेक्षा ते जास्त खतरनाक आहेत. या देशात राहून ते आपल्याच देश बंधू आणि देश भगिनींचे काळ ठरत आहेत. ह्या कॉंग्रेसच्या अस्तनीतील निखार्याना वेळीच आवरावे लागेल. अन्यथा कॉंग्रेस ने अमर्याद लाडावून ठेवलेली ही देशद्रोही हिरवी पिलावळ आता कॉंग्रेसलाच संपूर्ण नेस्तनाबूत केल्या शिवाय ठिकाणावर येणार नाही ही पत्थर की लकीर !! मा. शिवसेना प्रमुख तरी काय वेगळे सांगातायात?
ReplyDeleteमुख्यमंत्रीच नव्हे तर तमाम कॉंग्रेस पक्ष आणि त्यांचे तथाकथित निधर्मी नेते हे हिंदुस्थानातील तमाम देश द्रोही मुस्लिमांचे रक्षक आहेत.अफझल गुरु आणि अजमल कसाब यांची सरकार घेत असलेली काळजी बघून हे दोघेही "सरकारी दामाद" आहेत याची खात्री पटते. सज्जन आणि प्रामाणिक नागरिकांचे रक्षण करण्यापेक्षा या सरकारला, त्यांच्या मतपेढीसाठी, देश द्रोही मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळाव्याच लागतात. हे देशद्रोही मुस्लीम देखील न बोलून शहाणे आहेत. न मागता त्याना सर्व काही व्यवस्थित मिळत आहे. हिंदू आणि इतर नागरिक गेली ६० वर्षे किंचाळत आहेत की, समान नागरी कायदा लागू करा, घटनेचे ३७० वे कलम रद्द करा, राखीव जागा रद्द करा, मुस्लीम व्यक्तिगत कायदा रद्द करा, जाती-धर्माच्या आधारावरील सवलती रद्द करा. पण सरकारच्या कानावर काही या किंकाळ्या जात नाहीत.त्याना त्यांया स्वार्था समोर काहीच दिसेनासे झाले आहे.
ReplyDeleteThe Congress, the media and the other so called secular parties have spoiled the name of BJP-Shivsena, by mentioning them and anti Muslims, for the vote bank politics. BJP-Shivsena alliance was never against the patriotic Muslims and other minorities. There are thousands of Muslim members in both these parties. The convenient definition of the word secularism, as per the Congress and the other pseudo secular leaders, is anti Hindus and pro-Muslims. The Muslims and other minorities are enjoying the religious benefits, facilities and rights since independence. Still no Hindu had objected it so far. But now a days, the Congress is trying to please the Muslims, out of the way, for the vote bank. This is objectionable in a secular country like India. The educated Muslims should protest against the Congress decisions and help the BJP-Shivsena for implementing the Common Civil Code, termination of article 370, scrap the Muslim personal law, terminate all types of religious rights/facilities/ and concessions, terminate all types of all reservations based on casts/creeds/religions. If the Muslims succeeds in doing this across the country, the congress will get exposed for its divisive politics and their enjoying the power for years together by DIVIDE AND RULE policy.
ReplyDeleteखरोखर मनमोहन सिंग हे "पंत" प्रधान नसून "संत" प्रधान आहेत. गेली कित्येक वर्षे हे कॉंग्रेसचे पुढारी अथकपणे तीच तीच रेकॉर्ड वाजवत आहेत. गेल्या साठ वर्षात कोणतीही समस्या कॉंग्रेसने मुळापासून सोडवलेली नाही.नक्षलवाद असो, अतिरेकी हल्ले असोत, पकडलेल्या अतिरेक्याना झालेल्या शिक्षेची अंमल बजावणी असो, महागाई असो, दहशतवाद असो, मंत्र्या-संत्र्याना मिळत असलेल्या अनावश्यक सवलती असोत, अन्न-धान्याचा काळा बाजार असो, धर्मा-धर्मातील, जाती-जातीतील, प्रांता-प्रांतातील संघर्ष असो, भ्रष्टाचार असो, अनधिकृत बांधकामे असोत, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे असोत, समान नागरी कायद्याची अंमल बजावणी असो, राखीव जागा रद्द करणे असो, धार्मिक आधारावरील सवलती रद्द करणे असो, घटनेचे ३७० वे कलम रद्द करणे असो, मतदानाची सक्ती असो, गुन्हेगार लोकांचा राजकारण प्रवेश असो, सरकारतर्फे देण्यात येणारे वादग्रस्त परवाने असोत, स्विस बँकेतील काळा पैसा असो, मंत्र्यांचा उद्दामपणा असो. एकाही समस्येवर कॉंग्रेस कडे उत्तर नाही. याचा अर्थ या समस्यांवर उपाय नाही असे नव्हे. प्रत्येक समस्येवर उपाय आहे तथापि सरकारची तशी इच्छा आणि हिम्मत हवी. त्याचीच तर कॉंग्रेसकडे वानवा आहे. तथापि या समस्या अशाच रेंगाळत ठेवणे हे कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या नेत्यांच्या भावी पिढीच्या "उपजीविकेसाठी" आवश्यक आहे, खरे आहे ना, संतप्रधान जी?
ReplyDeleteनमस्कार पंकज आणि माझ्या प्रिय मित्रानो, मी लिहिलेल्या प्रतिक्रियांवर तुमच्या कडून तुमची मते हवी आहेत. विरोधी असली तरी स्वागत आहे.
ReplyDeleteदहशत वादाला जर आपल्याला चोख आणि एकमुखी उत्तर द्यायचे असेल तर त्यावर एकच उपाय आहे. देशप्रेमी हिंदू ,मुस्लीम आणि इतर धर्मीय यांनी सर्व वैर विसरून देशासाठी (कॉंग्रेसशिवाय) एकत्र येणे. "एक देश, "एक राष्ट्र, एक धर्म, एक नागरिकत्व आणि एक कायदा" बास. मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकानी जाती धर्मावरील घटना आणि सरकार पुरस्कृत सवलतींवर सामुदायिक बहिष्कार घातला पाहिजे. "फोडा आणि झोडा", या काँग्रेसी नीतीला छेद दिल्याशिवाय आपल्यातील देशप्रेम खर्या अर्थाने जागृत होणार नाही. अतिरेकी हल्ल्यात मरणारे कोणत्याही धर्माचे असू शकतात. ते निरपराधी असतात हा खरा मुद्दा आहे. अतिरेक्याना आणि नेत्याना काहीच फरक पडत नाही. सुशिक्षित, सुजाण आणि देशप्रेमी मुस्लीम बांधवानी या बाबतीत राष्ट्रव्यापी जागरण सुरू केले पाहिजे. किती दिवस आपण कॉंग्रेस च्या हातातील कठपुतळ्या होऊन जगणार आहोत आणि एकमेकांचे जीव घेणार आहोत?
ReplyDelete