आज मी २९ वर्षांचा घोडा झालो
आज २६ जानेवारीला मी २९ वर्षांचा घोडा झालो :-)
तुमच्या शेजारच्या शाळेत आणि चौकाचौकात सकाळी नऊच्या सुमारास खाऊवाटपाची व्यवस्था केली आहे. आपण फक्त रांगेत जाऊन उभे रहा. वेगळी पार्टी मागू नये.
फोटो सौजन्य: सुहास
तुमच्या शेजारच्या शाळेत आणि चौकाचौकात सकाळी नऊच्या सुमारास खाऊवाटपाची व्यवस्था केली आहे. आपण फक्त रांगेत जाऊन उभे रहा. वेगळी पार्टी मागू नये.
फोटो सौजन्य: सुहास
वाढदिवसाच्या लय.. मायंदाळ्या.. पुष्कळ.. खुप.. शुभेच्छा!
ReplyDeleteवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, अस्सेच मस्त मस्त फोटो काढत रहा
ReplyDelete४०० एम.एम. लेन्स होऊन जाउ देत ह्या वर्षी
कॅमेराच्या आकाराचा केक कापु
विक्रांत)
ज्याच्या पायाखाली येऊन सह्याद्रीचे कडे धन्य झाले
ज्याच्या हसतमुख स्वभावाने स्मशानातही चैतन्य पसरते
(अनिकेत) -
ज्याच्या बाईकच्या स्पर्शाने हि धरती नखशिखांत थरथरली
ज्याच्या कॅमेरात बंदीस्त होऊन निसर्ग सुखावला
ज्याच्या नजरेतुन सौदर्य बघुन लाजले
त्या पंकजला वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!:)
ReplyDeleteभैसटलेल्या घोडया... खुप-खुप शुभेच्छा ... ह्यावर्षी तुझा हा अश्व वारयाच्या वेगाने सह्याद्री पादाक्रांत करू दे ... आई जगदंबा प्रसन्न होवो ... !
ReplyDeleteफोटोग्राफीच्या जगतात हा वारू चौखूर उधळू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ReplyDeleteपंकज, वा दि हा शु रे!! ('रे' हा कशाचाही शॉर्ट फॉर्म नाही ;) )
ReplyDeleteवाढदिवसाच्या शुभेच्छा!
ReplyDeleteभुंगा, अनिकेत, विक्रू:
ReplyDeleteरात्री लय मजा आली गड्या. तुम्ही होतात म्हणून पहिल्यांदाच इ-वाढदिवस साजरा झाला. आणि ते "ज्याच्या पायाखाली... " वगैरे जरा ’अति’च झाले नाही का?
भानस, रोहन, कांचन, हेरंब, श्रीरंग काका: धन्यवाद.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.........आजचा दिवस फ़क्त आराम की आज पण भटकंती आहेच???...
ReplyDeletevadhadivasachya hardik shubheccha..
ReplyDeleteकालची सुट्टी आणि खाऊ माझ्या आईच्या वाढदिवसाचा होता. तुझ्या वाढदिवसाची पार्टी कुठंय? ;)
ReplyDeleteवाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
मे आय कम इन भाऊ...! ते रस्त्यात बस पंक्चर झाली व्हती म्हणून उशिर झाला... पण उशिरा का होईना, तुला मह्याकडून तोह्या ह्या नव्या वर्षासाठी सगळ्यांत ज्यादा सुभेच्छा...! जय म्हराष्ट!
ReplyDelete- विशल्या!
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा! Many Many Happy returns of the Day ... :-)
ReplyDeleteBelated wishes. Still keep rocking man. May this year bring early & an elongated monsoon, so that u get more photos :D
ReplyDeleteHappy bday buddy .. keep rockin and clickin !
ReplyDelete~Prashhant
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!(जरा उशीर झालाय पण)...
ReplyDeleteअसेच भटकत रहा आणि लय लय फोटू काढा....
मलाही जराच उशीर झालायं, तुमच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी होती ऑफिसला म्हणुन घरी निवांत आराम करायला गेलो होतो.
ReplyDeleteहार्दीक शुभेच्छा! फोटोगिरीचा किडा असाच वाढु दे!
वाढदिवसाच्या शुभेच्छा
ReplyDeleteGadya... vaadh diwasachya hardik hardik shubhechaa !!!
ReplyDelete~ Samyak.
Better late than never! आता कळल्यावर शुभेच्छा न देता पुढे सरकता येईना! :)
ReplyDeleteवाढदिवसाच्या शुभेच्छा!