मालवण ट्रेलर.
या शनवार-आयतवारी मालवणाक गेलो व्हतो. हयसरची अर्दांगिणी आणी एक दोस्त सपत्नीक सोबत व्हते. शुक्रवारी राती निघून पहाटे चारला मालवणात, आणि दोन दिवस भरपूर माशे खाऊन, फोटो काढून आजच पहाटे पुण्यात आलो. सविस्तर लिव्हणं होयल की नाय माहित नाय, पण हा ट्रेलर सुरमई टोपला तुमच्याकसाटी.
हयसर काय मालवणाचो नसा, भाशा सांबाळून घेवा.
फोटो सुंदर! सध्या दळवींचे 'सारे प्रवासी घडीचे' वाचतेय. त्यामुळे ह्याच प्रकारची भाषा डोळ्यांपुढून जाते आहे :)
ReplyDelete