Gallery: Along the shoreline
By
Unknown
नुकत्याच झालेल्या कोकणभेटीची ही आणखी काही क्षणचित्रे "समुद्रकिनाऱ्यावर..."
These are next few pics of recent Konkan visit "Along the shore line..."
#1
#2
#3
#4
#5
#6
#7
आणखी काही फोटोग्राफी संबंधित पोस्ट्स/Few more photography related posts:
खारवलेली माणसं
Shooting star trails.
Tamhini Waterfall delights.
फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव.
These are next few pics of recent Konkan visit "Along the shore line..."
#1
#2
#3
#4
#5
#6
#7
#8
आणखी काही फोटोग्राफी संबंधित पोस्ट्स/Few more photography related posts:
खारवलेली माणसं
Shooting star trails.
Tamhini Waterfall delights.
फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव.
चाबूक रे . . .
ReplyDeleteLast but one is an awesome frame... Perfect wallpaper in the living room.
ReplyDeleteफ़ोटो झकास आलेत...फ़क्त फ़ोटो पोस्ट टाकणार की आठवणी आणि खादाडी यावरही लिहिणार??? :)
ReplyDeleteजबर्या फोटो आहेत सगळे!!!!
ReplyDeleteधन्यवाद मित्रांनो आणि मैत्रिणींनो.
ReplyDeleteया वेळी फक्त फोटोचीच पोस्ट आहे. अजून काही फोटो शिल्लक आहेत. त्यावर काम चाललंय.
झकास लिहील आहेस रे. क्रिकेटचा फोटो तर जबरदस्तच आला आहे.
ReplyDeleteध्रुव
Nice snaps.
ReplyDeleteपंक्या फोटो अगदी झकास आहेत... बीचवर काय क्रिकेट खेळत होतास की फोटो काढण्यासाठी कोणाची तरी बॅट अन स्टम्प्स चोरले होते...???? ;)
ReplyDelete>>> दुसरा फोटो खुपच मस्त आहे, सावरकरांचं "सागरा प्राण तळमळला" आठवलं... खवळलेल्या समुद्राचा हा फोटो तसेच बाकीचे फोटोज देखिल विलोभनिय आहेत...
फोटो सॉलिडच आहेत - वादच नाही! कधी काळी मलाही असा एखादा शॉट जमला तरी मी स्वतःला धन्य समजेन!
ReplyDeleteअप्रतिम... निसर्गाचे मनोहारी रूप मस्त पकडले आहे...
ReplyDeleteफोटो सॉलीड आहेत.
ReplyDeleteध्रुव, सगळे तुझ्यापासूनच तर शिकलोय.
ReplyDeleteविशल्या, बॅट आणि स्टंप्स तिथेच पडले होते. त्यांचा खेळ सुरु होण्याच्या आधीचा फोटो आहे.
भुंगा, जमतात रे. आता जाशीलच की कोकणात.
सिद्धार्थ, आनंद, कांचनादिती, भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
काही नाही लिहिलेस तरी चालते कारण फोटो बोलतात. पण तुझे प्रवास वर्णन पण गावाला नेवून आणते. अपर्णा म्हणते ते खादाडी का काय
ReplyDeleteते पण लिहीच. माझी आजची पोस्ट वाच मग तुला कळेल माझ्या काय अपेक्षा आहेत तुझ्या बद्धल. आणि हो शोध माझ्या पोस्ट मध्ये तुझा ब्लॉग
कुठे आहे ते..........अमीर खान शक्कल!!! कळव.
#5 भन्नाट आहे.
ReplyDeletepicture #4 baghtana mala actually freshly caught fish cha vaas ala. :) Asa vatla me tya naave jawalach ahe ani mi ti virtually nahi, kharokhari baghte ahe. :)
ReplyDeletemast pics...
ReplyDelete2nd photo is best of all...
classic photo kadhlet .... specially beachwarcha stumps cha ani batcha pharch surekh alay .sepia rangatle photo changle vattat - kharwaleli manas madhlahi awdla .( ho te navhi awadl!)
ReplyDelete