काही भन्नाट संवाद
By
Unknown
भुंगाची "डू नॉट डिस्टर्ब" आणि महेंद्रजींची "क्रेडिट कार्ड वाली कन्या" पोस्ट वाचून काही दिवसांपूर्वी मेलने आलेल्या या ऑडिओ क्लिपची आठवण झाली.
क्रेडिट कार्ड वाल्या कंपन्या, मोबाईल कंपन्या झालंच तर इंशुरन्स वाले आपल्याला एवढा त्रास देत असतील तर मग आपण कधी तरी निवांत वेळी त्यांच्या टोल फ्री नंबरला फोन करुन छळायला काय हरकत आहे? एक असाच नमुना ऐका...
हा आणखी एक खास कोल्हापुरी स्टाईल... बुलेट विकणे नाही...
आणि ही अशी कोल्हापुरी खाणावळ...
आहेत की नाही इरसाल नमुने? तुमच्याकडे असेल एखादा तर ऐकवा की...

हे तर एकदमच भन्नाट ऐकवुन राहिले तुम्ही.. ऐकुन - पोटाले धर-धरुन हसु राहिले ना ;)
ReplyDeleteवाह.. हसुन हसुन पुरेवाट झाली.. खुपच मस्त..
ReplyDeleteआणि.... ती बुलेट विकणे आहे.. बापरे... !
ReplyDeleteहसून हसून पुरेवाट झाली!!!! कॉल सेंटर तर धमाल आहे.
ReplyDeleteएकदम झकास !
ReplyDeleteमजा आली......
aapan tumche manapasun fan zalo....baba!photographs tar apratim!!keep it up....
ReplyDeletemala kolhapuri khanawal aani bulet vikane nahi download karnyasathi link pathva !!!