सह्याद्री: माझा कालातीत गुरु
"सह्याद्री" माझा कालातीत गुरु. जगावेगळा शिक्षक. या गुरुने मला विराट अजस्त्र कड्यांमधून एक शाळा चालवली. धबाबा कोसळणारे जलप्रपात, घनदाट निबीड अरण्ये, निसरड्या रानवाटा, शीळ घालणारा वारा, रक्तपिपासू जळवा, अवखळ निर्झर, श्वापदांची भीती, निरभ्र आकाशातला चांदण्यांचा खेळ अशा अनेक गोष्टींमधून जीवनाचे एक तत्त्वज्ञान शिकवले. ते मला तथाकथित पारंपारिक शाळेत कदाचित कधीच मिळाले नसते.
या माझ्या गुरुला शिक्षक दिनानिमित्त वंदन.
वाचण्याजोगे आणखी काही:
मी भटकंती का करतो?
ट्रेकर्सचे वाक्प्रचार.
पदरगडः एक भैसटलेला ट्रेक
या माझ्या गुरुला शिक्षक दिनानिमित्त वंदन.
फोटोवर क्लिक करुन मोठा करुन पाहता येईल. वॉलपेपर म्हणून वापरण्यास हरकत नाही. व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यास प्रतिबंध. सर्वाधिकार सुरक्षित.
वाचण्याजोगे आणखी काही:
मी भटकंती का करतो?
ट्रेकर्सचे वाक्प्रचार.
पदरगडः एक भैसटलेला ट्रेक
sooooper picture....
ReplyDeleteफ़ोटो अप्रतिम आहे....आमच्या डेस्कटॉप वर वॉलपेपर म्हणुन डकवला आहे. :)
ReplyDeleteapratim photo
ReplyDeleteMasta... :)
ReplyDelete:)
ReplyDeletebtw, ha photo apan moong dal khata khata kadhala ahe na :)
ReplyDeleteसुंदर पंकज! खूप छान!
ReplyDeleteखरय, आजकालच्या यांत्रिक दुनियेत विलोप पावत चाललेल्या माणुसकी पेक्षा कितीतरी पटीने मूक सह्याद्री अनेक धडे देऊन जातो. हे धडे मनाच्या कोपऱ्यात अधिकच साठून राहतात.
ReplyDeleteबाकी पोस्ट सहीच जमलिये !
Nice shot Pankya, like the exposure, specially the rocks underneath the water & the clouds reflections on the water, make it very interesting.
ReplyDelete