खुश है जमाना, आज पहली तारीख है...
काही जाहिराती मी आवर्जून पाहत असतो. त्यातल्याच काही उल्लेखनीय जाहिराती म्हणजे
"टिकट राजू मामा लेकर देगा... हा ये अच्छा प्लान है" मधली गोड मुलगी.
हम क्लोरमिंट क्यू खाते है?
राष्ट्रीयकृत बँकांच्या सगळ्या जाहिराती.
अमूल बटरच्या रोडसाइड जाहिराती.
दाग आच्छे है वाल्या सगळ्या जाहिराती.
मोबाइल कंपनीच्या कुत्र्याचे पिल्लू असलेल्या जाहिराती.
आणि डेरी मिल्कच्या जाहिराती (पूर्वी कुछ खास है हम सभी में म्हणत एक मॉडेल क्रिकेट ग्राउंडमध्ये यायचे). सध्या कुछ मीठा ही जाए म्हणत कॅंपेन करतात. त्यातलीच एक हिट जाहिरात म्हणजे "खुश है जमाना, आज पहली तारीख है..."
आणि खरंच की आज पहली तारीख है, अकाउंट तरी असेच सांगतेय :-).
तो चलो, कुछ मीठा हो ही जाए...

तुम्हाला मनापासून आवडत्या जाहिराती असतील तर खाली कॉमेंट्स मध्ये जरूर पोस्ट करा.
"टिकट राजू मामा लेकर देगा... हा ये अच्छा प्लान है" मधली गोड मुलगी.
हम क्लोरमिंट क्यू खाते है?
राष्ट्रीयकृत बँकांच्या सगळ्या जाहिराती.
अमूल बटरच्या रोडसाइड जाहिराती.
दाग आच्छे है वाल्या सगळ्या जाहिराती.
मोबाइल कंपनीच्या कुत्र्याचे पिल्लू असलेल्या जाहिराती.
आणि डेरी मिल्कच्या जाहिराती (पूर्वी कुछ खास है हम सभी में म्हणत एक मॉडेल क्रिकेट ग्राउंडमध्ये यायचे). सध्या कुछ मीठा ही जाए म्हणत कॅंपेन करतात. त्यातलीच एक हिट जाहिरात म्हणजे "खुश है जमाना, आज पहली तारीख है..."
आणि खरंच की आज पहली तारीख है, अकाउंट तरी असेच सांगतेय :-).
तो चलो, कुछ मीठा हो ही जाए...

तुम्हाला मनापासून आवडत्या जाहिराती असतील तर खाली कॉमेंट्स मध्ये जरूर पोस्ट करा.
वरती दिलेल्या जवळजवळ सर्वच जाहिराती माझ्या आवडीच्या आहेतच, शिवाय
ReplyDelete१. ती पेंट्स ची जाहिरात, ज्यात म्हातारी - म्हातारी "यादें" सांगत असतात.. आजकाल ती जाहिरात आर्धीच लागते.. म्हणजे, अगदी सुरुवातीलाच ती म्हातारी.. नहीं...! असं म्हणते... ती कॉमेडी जाहिरात वाटते!
२. सुखविंदरच्या आवाजातली - "ये किस प्यारी "
३. झु-झु च्या सगळ्याच जाहिराती..
.... अजुनही आहेतच.. आठवल्या की पोस्टीन म्हणतो..
वर लिस्ट केलेल्या सगळ्याच जाहिराती मला पण आवडतात....पण डेअरी मिल्क ची आधिची जाहिरात जास्त आवडायची.....मधे एक जाहिरात यायची एक मुलगा रात्रीच्या विमानाने बाहेर जाणार आहे आणि वडील रात्री टॅक्सी घेउन येतात....ती एक फार आवडायची....
ReplyDeleteI thinkthe recent Surf Exel add, "Rosy miss ka kutta mar gaya" is also one. Its an amazing add. infact most of the surf adds, after ther took the tag line "Daag ache he" are good. And yes the bajaj lights add, "Jab me chota baccha tha" Those are worth remembering, and whats more they have got that add running once again.
ReplyDeleteAnd now days when the programs are pathetic, you anyways watch only the adds :P
hi jahirat mala pan awadate.. tyachya veg veglya get-up madhel song far catchy ahe....
ReplyDeleteMala Awadnarya ads
Tata safari wali.. latest ad..
Vodafone chya kutryachya ani zoo zoo walya..
Incredible india chya
...
dharachi jalebi vali mastch ani dudh dudh piyo glassfull dudh amulchi,
ReplyDelete1. HDFC chi Pan banvtana chi add..vo nahi, ye dalna, katri supari sabas!!! HDFC Customized solution.
ReplyDelete2. Set Max chi Deewana bana de chi add..Ab tak bacchan.
3. Tum mujhe khun do main tumhe azadi dunga - Kaun Banega karodpati chi add..Laich bhari:-)
After all above one that linger in my mind and makes me think hard and harder is this one
ReplyDeleteTATA Safari Dicore -
If you look back at your life what would you remember?