फोटोगॅलरी: मालवण-तारकर्ली
परवाच्या मालवण-तारकर्ली ट्रिपचे काही बरे फोटो... कितवी ट्रिप आणि किती मासे खाल्ले ते विचारू नका...
हा रात्री जाताना अडीच वाजता फोंडा घाटात काढला. Long exposure: 231 sec. मटण खाल्ल्यावर थंडीत गाडीच्या बाहेर पडून फोटो काढणे जरा जडच गेले. सगळे तारे आमचे कोकणात स्वागत करत होते, "येवा कोकण आपलाच असा".
मग सकाळी उठून हॉटेलच्या बाहेरच नारळी-पोफळीच्या घुसलो.
दिवसभर इकडे-तिकडे करुन संध्याकाळी मालवण रॉक गार्डनला सूर्यास्त
सगळ्यात जास्त मजा आली ती मालवण मासे लिलावाच्या बाजारात.
थोडा बर्डिंगमध्ये पण ट्राय केला... फोटो फालतू आहेत, गोड मानून घ्या.
आणि परत येताना फोंडा घाटाच्या माथ्यावर शेवट केला.

तुझे फोटो फालतू म्हटल्यावर आम्ही काढतो त्याला काय म्हणायचं रे?
ReplyDelete#3 is #1
ReplyDeleteअप्रतिम....खुप सुंदर फ़ोटो आहेत...पंक्या तुझे कोणतेच फ़ोटो फ़ालतु नसतात रे...च्यायला फ़ोटोग्राफ़ीतला तेंडुलकर आहेस तु अन अस बोलतो होय...
ReplyDeletesuperb! especially 3 and 4!
ReplyDeleteजळवा राव आम्हाला........ असे सटकन उठून कोकणात जायचे तेही आपली गाडी घेऊन.... छ्या छ्या..... I envy you !!
ReplyDeleteफोटो नेहमीप्रमाणेच खतररनाक !!!!!
बाकी, वहिनींना उगाच असल्या short trip वर नेत जावू नकोस... तुझी भटकंती तुझ्याकडे....
mastch re !!!!!
ReplyDeletegreat photos !!!
Naad Khula re. Jabryaa snaps. Thanks for sharing
ReplyDeleteकाय अप्रतिम फोटोज आहेत !!!!
ReplyDeleteभाऊ, तुझे फ़ोटो फालतू मग आम्ही काय कॆमेरे वळचणीला टाकुन द्यायचे काय? भन्नाटच आहेत रे :)
ReplyDelete