निमंत्रण
आपला गेले कित्येक दिवसांचा स्नेह. म्हणूनच हे हक्काचे इ-निमंत्रण खास आपल्यासाठी डिझाईन केलंय मंगेशने. त्याबद्दल मंगेशचे लय लय आभार :-)
A new fragrance, new colors, new dimensions are being added to our lives as a long relationship get the new meaning. Me, Anjali and our parents request the pleasure of your company while we exchange our wedding vows on Saturday, December 25th, 2010 at 5:26pm.
संकल्पना आणि ग्राफिक डिझाईन: मंगेश भायदे
शब्दः पंकज झरेकर
A new fragrance, new colors, new dimensions are being added to our lives as a long relationship get the new meaning. Me, Anjali and our parents request the pleasure of your company while we exchange our wedding vows on Saturday, December 25th, 2010 at 5:26pm.
संकल्पना आणि ग्राफिक डिझाईन: मंगेश भायदे
शब्दः पंकज झरेकर
अभिनंदन तुम्हा दोघांना :) नांदा सौख्य भरे...
ReplyDelete:)
ReplyDeleteमनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा....!!!!
ReplyDeleteतस तुझ लग्न तर ऑलरेडी झालेलच आहे....:)
एक थोर भटक्या आता ह्यापुढे भटकतो कि घरातच बांधला जातो,जाणण्यासाठी इथे भेट देत राहा...
सुंदर आहे पत्रिका पंकज. अगदी प्रसन्न. नांदा सौख्य भरे! :)
ReplyDeleteमनापासुन अभिनंदन अन खुप खुप शुभेच्छा...
ReplyDeleteनांदा सौख्य भरे...
पत्रिका अन शब्द दोन्ही पण खुप सुंदर आहे.
अरे काय मस्त कल्पना आहे तुझी निमंत्रण पत्रिकेची भन्नाट... अभिनंदन
ReplyDeleteCongratulations to the couple! Best wishes!! :)
ReplyDeleteCongratulations Bhatakya..
ReplyDeleteAshish
अभिनंदन मित्रा...
ReplyDeleteabhinandan ani shubhechcha
ReplyDeleteCongratulations and welcome to the club!
ReplyDeleteWishing you both happy and joyful married life!
अभिनंदन पंकज...!! :)
ReplyDeleteअभिनंदन पंकज...!!
ReplyDeleteHey, Nice One!
ReplyDeleteCongrats To both of You!
bhavi ayushyasathi hardik shubhechha..
ReplyDeletenimantran khupch sunder ahe..ranghi ani shabdhi..
abhinandan..
निमंत्रणपत्रिका आणि शब्द रचना खूप सुंदर.
ReplyDeleteतुम्हा दोघांना पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.
आमंत्रण पत्रिका खूपच सुंदर !
ReplyDeleteनांदा सौख्याने आयुष्यभर !!
Pankaj Mitra
ReplyDeleteLagnachya Khoop Khoop Shubhechya.
Pramod Mama
अभिनंदन!!!
ReplyDeleteTumha doghana anek anek shubhechhaa!!
ReplyDelete