नववर्षाचे भटकंती स्पेशल कॅलेंडर.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आजवर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी भटकंती केली. ४०,००० किमी बाईकवर आणि काही वेळा कार, सार्वजनिक वाहने, एसटी, जीप अशा अनेक मार्गाने. आतापर्यंत फक्त ५३ (च) किल्ले झालेत. इथे लिहिलेल्या प्रत्येक ब्लॉगपोस्टला आपण गेल्या वर्षी भरभरुन प्रतिसाद दिलात. त्याच दुर्गतीर्थांच्या काही फोटोंचा वापर करुन बनवलेले हे एक नववर्षाचे कॅलेंडर आपणासाठी भेट म्हणून. असाच प्रतिसाद कायम राहू द्या. आम्ही भटकत राहूच...!!!
पहिल्या वर्षाचे पान इथे पोस्ट केले आहे. संपूर्ण PDF कॅलेंडर येथून डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड करा आणि लिंक इतरांबरोबर शेअर करा.
आजवरचे डाऊनलोड्स:
चिअर्स...!!!
Hello friends,
I have been wandering in Sahyadri for last few years, which includes 40,000km on bike and sometimes by other vehicles too. While writing a blog posts of those visits and treks of 53 forts I have been capturing the frames of nature through my lens. Here is the calendar made out of those pics for you. Hope you will like this. Keep visiting.
I have posted a first page of calendar here. Complete PDF calendar can be downloaded from THIS link. Download and share the link.
Total Downloads:
Cheres...!!!

हे सुद्धा...
घनगड- नववर्षाचा पहिला ट्रेक.
भटकंती २००९- मागे वळून पाहताना.
२००८- नववर्षाची बाईक ट्रिप.
Gr8 Stuff Pankaj
ReplyDeleteOne suggestion -
Why dont you create wallpaper calender of your photos with marathi text on it?
It will surely be a hit.
Regards,
Salil Chaudhary
अरे वा!
ReplyDeleteसॉलिड कॅलेंडर बनवलयस... !
kaay battt hai sir
ReplyDeletesuper stuff
eknumber re pankya
keep it u p
thanks for sharing
Ek Number! Zakkas calender aahe....!
ReplyDeleteपंकज एकदम सॉलिड बर का :)
ReplyDeleteआवडलं आपल्याला
Mast re bosss
ReplyDeleteStunning Calender mitra... Maja ali... if u print it... i'll certainly buy a few :)
ReplyDeleteअप्रतिम...सगळेच फोटो उत्तमरीत्या अरेंज केले आहेस..प्रिंट काढून कधी देतोयस ते सांग रे :-)
ReplyDelete@सलील, पाहू, नक्की करीन.
ReplyDelete@भुंगा, @देव्या, @विकास, @विक्रम, धन्यवाद!!!
@प्राची, स्पेशल थँक्स!
@अमित, @हर्क्युल्या अरे हव्या तेवढ्या प्रिंट्स काढा. एखादी मला पण गिफ्ट करा.
एकच महिना आहे कां?
ReplyDeleteएकच महिना आहे कां?
ReplyDeleteमहेंद्र काका, सगळे महिने आहेत... डाऊनलोडसाठी लिंक दिली आहे. भेटीबद्दल धन्यवाद!!
ReplyDeleteधन्यवाद! मस्त कॅलेंडर आहे.
ReplyDeletePankaj mast ch re..
ReplyDeleteme pan mazya best click che calender banvale aahe..zoom in var print chi order pan dili aahe..
may be udya kiva parva yeil
Class re . . . lai bhari . . nakki print kadhnar . .
ReplyDeleteधन्यवाद! आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन!
ReplyDeleteFantastic work !!
ReplyDeleteपंकज, कॅलेंडर मस्त आहे. आत्ताच डाऊनलोड केलंय.
ReplyDeleteआनंद, गणेश, तुषार, DD, अनाकलनीय (असे का नाव बुवा तुमचे?), आदिती... धन्यवाद. आपणांस आवडले... अस्मादिकांना आनंद झाला.
ReplyDeleteछान कॅलेंडर आहे...
ReplyDeleteधन्यवाद.
thanks a lot..graet calender for Sahyadri lovers
ReplyDeleteSimply great work.....hats off!!!
ReplyDeleteपंकज कॆलेंडर एकदम सहीच झालेय. :) आवडले.
ReplyDeleteनव वर्षाच्या अनेक शुभेच्छा!
Hii
ReplyDeletesolid calender banvla ahes.....
manapasun ABHINANDAN & amhala tyacha ananda gheta ala mhanun tuze ABHAR