फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो.
मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही.
तिकडे आपण पिरंगुट, माले, मुळशी, वारक, चाचवली अशी गावे मागे टाकत, मुळशी धरणाच्या पाण्याला वळसा घालून गेलो की एक रस्ता पुलावरुन उजव्या हाताला लोणावळ्याकडे जातो. त्या रस्त्याने पुढे गेले की
एक देवराई लागते. मग एक श्रीमंत लोकांचा योगा आश्रम आणि एक लहानसे पठार लागते. तिथे एक मोठी दरी (घळ) आहे जिथून खाली कोकणाचा नजारा दिसतो. थोडे अजुन पुढे गेलात की डाव्या हाताला एक-दोन तलाव आहेत. पहाटे सुर्योदयापूर्वी पोचले तर तलावाचे पाणी अगदी काच लावल्यासारखे संथ असते. माग हळूहळू जसा जसा सूर्य वर येतो तसातसा निसर्गाचा एक पट आपल्यसमोर उलगडतो.
तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे. सकाळी ३:०० वाजता उठायचे, चांदणी चौकमार्गे ८०-९० किमी जाऊन सुर्योदयापूर्वी त्या स्वर्गात पोचायचे असाच अगदी शेम-टू-शेम प्लॅन असायचा.
तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा...
© या पोस्टमधील सर्व फोटोग्राफ्सचे हक्क अबाधित आहेत. pankajzarekar@gmail.com

Awesome place. and as usual lovely landscapes captured!!! :)
ReplyDeleteपुन्हादा सांगतोय... तुझा तिसरा डोळा लय भारी हाये लेका. मस्तच आहेत फोटो. तुझ्याबरोबर कधी कुठे ट्रेकला जायला मिळालं तर खरचं खूप मज्जा येईल.
ReplyDeleteकोणत्या फोटोला जास्त छान म्हणू? सर्वच सुंदर आहेत.
ReplyDeleteaparatim...
ReplyDeleteNad khula photo aahet
ReplyDeletewaaaa....ati sundhar aahe photo
ReplyDeletehats off to u..!! khup chan lihitos ani photography hi titkich chan kartos :)
ReplyDeletezakkas
ReplyDeleteagadi bhaari..uccha ahet sarva photos..
ReplyDeletebhannat... mastach re !
ReplyDeletelandscapes amazing aalet !
~ Samyak.
amazing blog...
ReplyDeletefaar chaan photo...
ReplyDeleteHiii
ReplyDeletePlz Visit to Ratangad.
me sure ahe khup chan photo kadhayala chance milel.
me pan kahi photo kadhale ahet tikade
hi....khup mast ahet sagle snaps.......can i ask 1 question ..which camera u r using ????????
ReplyDeletecheers...
अप्रतिम!
ReplyDeleteनिसर्गाच्या कुशीत लपलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा तुझा छंद अप्रतिम आहे....
ReplyDeleteअप्रतिम फोटोग्राफस आले आहेत....
फ्रेम करून देणार अशशील तर घेण्यास उत्सुक....
पहिल्या क्रमांकाचा फोटो A1
@आठवणी,
ReplyDelete"फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव"वर आपली कमेंट वाचली. कुठले फोटो हवेत आणि काय साईझचे हवेत ते सांगणे.
अधिक फोटोज इथे पाहता येतील.
http://www.flickr.com/photos/pankajz/
आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.
pankajzarekar[AT]gmail[DOT]com
-Pankaj
http://www.pankajz.com
khup chan aahet photo
ReplyDeleteमोनिका,
ReplyDeleteपंकज खरच अप्रतिम फोटो, निसर्गाच इतकं सुंदर रूप तुझ्यामुळे पाहायला मिळाल. धन्यवाद !!!!!!
Lovely snaps pankaj. Got inspired. now next weekend only to this place.
ReplyDeletemast ahet photo....
ReplyDeleteTamhinichech nawhe tar blog waril sagalech photos sundar ahet specially nisragache ek adbhoot rup dakhawanare ahet je tithe jaunch fakt dolyana disanare ahe, je photot utawane kathin ahet ani te far kami lokana jamat.... Apratim!!! khupach sundar!!
ReplyDeleteफोटो अप्रतिम आले आहेत....
ReplyDeleteखरेच ! वेगळे काहीतरी पाहायला मिळाले . अन वाचण्यासही .
ReplyDeleteखरेच ! वेगळे काहीतरी पाहायला मिळाले . अन वाचण्यासही .
ReplyDeleteखरेच ! वेगळे काहीतरी पाहायला मिळाले . अन वाचण्यासही .
ReplyDeleteया आगळ्यावेगळ्या दुनियेबद्दल कधीच ऐकिवात नव्हतो. आवर्जून भेट द्यावी अशी जागा. खूप धन्यवाद.
ReplyDeleteतुमच्या ब्लॉगचं पान मोबाईल ब्राऊजर मधे उघडून ठेवलेलं आहे. तुमच्यासारखी नाही पण थोड्या भटकंतीतून मला वेळ मिळाला की एखादी भटकंती तुमच्यासोबत नक्की करतो. म्हणजे एखादा ब्लॉग वाचून. शतशः धन्यवाद.
pankaj ji tamhini ghat maja hi avdta spot ahe pn tumchya sarkhi dadleli thikan amhala sapdat nahit so next time kuthe hi bhatkanti krtana mla gheun ja pls...bhatkayla khup avdt mla ---- avinash badadhe--9673030730
ReplyDelete