Tamhini Waterfall Delights
शुक्रवारी बरेच प्रयत्न करूनही कुठेच भटकंतीचा बेत फायनल होत नव्हता शेवटी रात्री साडेदहाला एक SMS आला की Tamhini Ghat, Waterfalls, 7am.
झाले, मी सकाळी लवकर उठून दीपच्या घरी पोचलो आणि आम्ही तिघे ताम्हिणीच्या दिशेने निघालो. वाटेत बर्याच गप्पा होता होता दिशाज ढाबावर पोचलो. गरमागरम वडापाव हाणला आणि वर चहाची फोडणी दिली. आणि पुढे ताम्हिणी, डोंगरवाडी करत Plus Valley पार करून एका वळणावर गाडी थांबवून आत मध्ये घुसलो. ५-७ मिनिटे चालून गेल्यावर धबधब्याचे काही अवशेष शिल्लक होते. पाणी कमी झाले होते, पण लाइट मस्त पडला होता. छान फोटो मिळाले. जवळपास ३-४ तास आम्ही तिथे घालवले. पण वेळ सार्थकी लागला.
मी ताम्हिणी घाटाच्या खरंच प्रेमात पडलोय... प्रत्येक वेळी मी जातो तेव्हा अशा काही तरीच भारी फ्रेम्स मिळतात की माझी मीच पाठ थोपटून घेतो.

Top shots re... especially the second last and the last. Very good use of the 6stop ND. Excellent work!
ReplyDeleteझकास फोटो!
ReplyDeleteआणि समजा, तुला कधी पर्सनली भेटावेच लागले तर, विक-डेज् मध्येच भेटावे लागेल...कारण कोणताच विकेन्ड तुझे पाय घरात थांबत नाहीत!
पुढचा वीकेंड आहे घरीच.
ReplyDeleteनंतरच्या मोठ्या ट्रिपसाठी घरात वातावरणनिर्मिती करण्यासाठी... :-)
Awesome pics!!! loved the last one!
ReplyDeletetop class frames...I missed this one
ReplyDeletemasta blog. Frames pan mast. mala shevatacha photo lai awadala :)
ReplyDeleteलईच भारी !!! छायाचित्रे मस्तच आहेत
ReplyDeleteपण कोणते छायाचित्रण यंत्र वापरता?
ब्लॉग आवडला काहीतरी नवीन पाहायला वाचायला ज्ञानात भर घालणारे मिळाले
धन्यवाद