दुर्गदर्शन भ्रमंती...
By
Unknown
य वीकएंडला जास्त वेळच नव्हता. अर्धा दिवस मोकळा सापडला. मग काय... शांत थोडाच बसेन. "पाबे घाट" हे नाव बरेच ऐकले होते. आणि waterfall चे फोटो काढायची खुमखुमी होती. मग घेतल्या बाइक्स आणि मारली एक दुर्गदर्शन (दुरूनच) भ्रमंती. सिंहगड, तोरणा, राजगड, आणि विचित्रगड (रोहिडा) चे दर्शन घेऊन आलो. सोबतीला कॅमेरा होताच.
fun-tastic :) class pics ahet
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteआपण कोणता कॅमेरा वापरता?
वरील फोटो वर काही इफेक्ट दिला आहे का - कॅमेर्यामधुन किंवा फोटो एडिटर वापरुन?
मी Canon 40D SLRकॅमेरा वापरतो. हा जो इफेक्ट आहे तो direct from कॅमेरा आहे. एक ND फिल्टर असतो लेन्सच्या समोर लावल्यावर कॅमेराचे shutter speed कमी करतो. आणि मग असा इफेक्ट मिळतो. पण tripod आवश्यक. फोटोएडिटर मध्ये फक्त brighness/contrast adjustments करतो.
ReplyDeleteअच्छा!
ReplyDeleteमलाही फोटोग्राफिचा तसा शौक आहे... मात्र माझ्याकडे एस्.एल्.आर. नाही... सोनी चा डब्लु ५ आहे. बघुया.. या दिवाळीला कॅनन डी.९० चा विचार आहे :)
माफ करा - मला निकॉन डी. ९० म्हणायचं होतं ;)
ReplyDeleteकाय मित्रा ... तुझ्या ब्लॉग ची लिंक कोण देणार ... :D फोटो मस्त आहेत एकदम सही ... !
ReplyDeletehi mitrano photo kharach khup chan aahet ,mala pan photography ani tracking chi khup avad aahe tumcha tasa kahi group aahe ka ?
ReplyDelete