मी फिदा आहे...(भाग-२)
By
Unknown
हे मागच्या भागात राहिले होते.
१. साहित्य
२. कला
३. क्रीडा
४. उरले-सुरले
१. साहित्य:
मी फिदा आहे...
(पहिला मान दैवताचा...) पुलंच्या हसऱ्या चिमट्यांवर,
अत्र्यांच्या चावट विनोदांवर,
शांताबाईंच्या मस्तलहरी कवितेवर,
सरोजिनी बाबरांच्या रानगाण्यांवर,
बहिणाबाईंच्या अहिराणी काव्यावर,
विश्वास पाटलांच्या story telling वर,
शिवाजी सावंतांच्या मृत्युंजय, छावा वर,
ना. स. इनामदारांच्या राऊ वर,
रणजीत देसायांच्या श्रीमान योगी वर
पुरंदरेंच्या जाणता राजा वर
गाडगीळांच्या प्रवास-वर्णनावर,
चिं वि जोशींच्या चिमणराव-गुंड्याभाऊंवर,
ताम्हनकरांच्या गोट्यावर,
फादर दिब्रेटोंच्या अंतर्मुख करणाऱ्या ललित लेखांवर,
"चारु-प्रभा"च्या चिंटू वर
आणि पुणेरी पाट्यांवर सुद्धा...
२. कला:
दीदींच्या गानमोहिनी वर,
भीमसेन जोशींच्या तल्लीन करणाऱ्या अभंगांवर,
झाकिरांच्या तबल्यावर थिरकणाऱ्या बोटांवर,
शिवकुमारांच्या जादुई संतूर वर,
रोणूजींच्या सुरील्या बासरीवर,
अमजद अली खासाहेबांच्या सरोद वर,
किशोर कुमारच्या yoddlings वर,
पंचमदांच्या चिरतरुण चालींवर,
आशा भोसलेंच्या बहारदार गाण्यांवर,
अनुराधा पौडवालच्या भजनांवर,
ओपी नय्यरच्या "रविवार दुपार स्पेशल" गीतांवर,
एसपी, रेहमानच्या वेगळ्याच संगीतावर,
शंकर महादेवनच्या Breathless वर,
शिवमणीच्या drum वर,
यशवंत देव, खळेकाका, अरुण दातेंच्या सुरेल मराठी गाण्यांवर,
संदीप-सलीलच्या संगीतमयी आयुष्यगप्पांवर
साहिर लुधियानवींच्या रचनेवर,
जावेद अख्तरच्या गीतांवर (पण दर्द-ए-डिस्को नाही बरं.... म्हणे, अगले महीने की २६ को, दर्द-ए-डिस्को? अरे आवरा...!!!)
३. क्रीडा:
सचिनच्या तंत्रशुद्ध कव्हर ड्राईव्हवर,
जॉँटीच्या स्प्रिंट फिल्डींगवर,
अझर-लक्ष्मणच्या वर wrist steer पुल वर,
भज्जीच्या खुन्नस वर,
नयन मोंगियाच्या "आई ग्गं" वर,
अजय जडेजाच्या स्माईलवर,
गांगुलीच्या बेदरकार straight down the legside सिक्सरवर,
कपिलच्या फिटनेसवर,
अंपायर डेविड शेफर्डच्या ढेरीवर,
बिली बाउडेनच्या हसवणाऱ्या पोजेसवर,
धनराज पिल्लेच्या center forward आक्रमणावर,
दिलीप तिर्कीच्या unbeatable defense वर,
आद्रिएन डिसूझाच्या drag-flick वर,
मोनिका सेलेसच्या हुंकारी वर,
मार्टिना नवरातिलोवा, अगासीच्या एवरग्रीन खेळावर,
स्टेफी ग्राफ, सम्प्रासच्या स्वप्नवत करिअरवर,
पेस-भूपतीच्या चेस्टबंप वर,
पेलेच्या बॉल ड्रिबलवर,
मराडोनाच्या हँड ऑफ गॉड वर,
रोनाल्डिन्होच्या शेवटच्या क्षणी वळणाऱ्या steer kick वर,
गोल्डन बूटवाल्या मायकेल जोन्सन वर...
४. उरले-सुरले
पहिल्या पावसातील मातीच्या गंधावर,
त्यावेळच्या गरमागरम भजी आणि चहावर,
दोन्ही पाय landing gear प्रमाणे वापरणाऱ्या दुचाकीस्वार मुलींवर,
लगेच reply अपेक्षित नसेल तर हाताशी असणाऱ्या SMS च्या सुविधेवर,
आणि एवढे सगळे निरर्थक वाचणाऱ्या तुमच्या सहनशक्तीवर सुद्धा...
माझे पुराण संपले, तुमचे कधी लिहिताय? Comments मध्ये टाकलेत तरी चालेल...
१. साहित्य
२. कला
३. क्रीडा
४. उरले-सुरले
१. साहित्य:
मी फिदा आहे...
(पहिला मान दैवताचा...) पुलंच्या हसऱ्या चिमट्यांवर,
अत्र्यांच्या चावट विनोदांवर,
शांताबाईंच्या मस्तलहरी कवितेवर,
सरोजिनी बाबरांच्या रानगाण्यांवर,
बहिणाबाईंच्या अहिराणी काव्यावर,
विश्वास पाटलांच्या story telling वर,
शिवाजी सावंतांच्या मृत्युंजय, छावा वर,
ना. स. इनामदारांच्या राऊ वर,
रणजीत देसायांच्या श्रीमान योगी वर
पुरंदरेंच्या जाणता राजा वर
गाडगीळांच्या प्रवास-वर्णनावर,
चिं वि जोशींच्या चिमणराव-गुंड्याभाऊंवर,
ताम्हनकरांच्या गोट्यावर,
फादर दिब्रेटोंच्या अंतर्मुख करणाऱ्या ललित लेखांवर,
"चारु-प्रभा"च्या चिंटू वर
आणि पुणेरी पाट्यांवर सुद्धा...
२. कला:
दीदींच्या गानमोहिनी वर,
भीमसेन जोशींच्या तल्लीन करणाऱ्या अभंगांवर,
झाकिरांच्या तबल्यावर थिरकणाऱ्या बोटांवर,
शिवकुमारांच्या जादुई संतूर वर,
रोणूजींच्या सुरील्या बासरीवर,
अमजद अली खासाहेबांच्या सरोद वर,
किशोर कुमारच्या yoddlings वर,
पंचमदांच्या चिरतरुण चालींवर,
आशा भोसलेंच्या बहारदार गाण्यांवर,
अनुराधा पौडवालच्या भजनांवर,
ओपी नय्यरच्या "रविवार दुपार स्पेशल" गीतांवर,
एसपी, रेहमानच्या वेगळ्याच संगीतावर,
शंकर महादेवनच्या Breathless वर,
शिवमणीच्या drum वर,
यशवंत देव, खळेकाका, अरुण दातेंच्या सुरेल मराठी गाण्यांवर,
संदीप-सलीलच्या संगीतमयी आयुष्यगप्पांवर
साहिर लुधियानवींच्या रचनेवर,
जावेद अख्तरच्या गीतांवर (पण दर्द-ए-डिस्को नाही बरं.... म्हणे, अगले महीने की २६ को, दर्द-ए-डिस्को? अरे आवरा...!!!)
३. क्रीडा:
सचिनच्या तंत्रशुद्ध कव्हर ड्राईव्हवर,
जॉँटीच्या स्प्रिंट फिल्डींगवर,
अझर-लक्ष्मणच्या वर wrist steer पुल वर,
भज्जीच्या खुन्नस वर,
नयन मोंगियाच्या "आई ग्गं" वर,
अजय जडेजाच्या स्माईलवर,
गांगुलीच्या बेदरकार straight down the legside सिक्सरवर,
कपिलच्या फिटनेसवर,
अंपायर डेविड शेफर्डच्या ढेरीवर,
बिली बाउडेनच्या हसवणाऱ्या पोजेसवर,
धनराज पिल्लेच्या center forward आक्रमणावर,
दिलीप तिर्कीच्या unbeatable defense वर,
आद्रिएन डिसूझाच्या drag-flick वर,
मोनिका सेलेसच्या हुंकारी वर,
मार्टिना नवरातिलोवा, अगासीच्या एवरग्रीन खेळावर,
स्टेफी ग्राफ, सम्प्रासच्या स्वप्नवत करिअरवर,
पेस-भूपतीच्या चेस्टबंप वर,
पेलेच्या बॉल ड्रिबलवर,
मराडोनाच्या हँड ऑफ गॉड वर,
रोनाल्डिन्होच्या शेवटच्या क्षणी वळणाऱ्या steer kick वर,
गोल्डन बूटवाल्या मायकेल जोन्सन वर...
४. उरले-सुरले
पहिल्या पावसातील मातीच्या गंधावर,
त्यावेळच्या गरमागरम भजी आणि चहावर,
दोन्ही पाय landing gear प्रमाणे वापरणाऱ्या दुचाकीस्वार मुलींवर,
लगेच reply अपेक्षित नसेल तर हाताशी असणाऱ्या SMS च्या सुविधेवर,
आणि एवढे सगळे निरर्थक वाचणाऱ्या तुमच्या सहनशक्तीवर सुद्धा...
माझे पुराण संपले, तुमचे कधी लिहिताय? Comments मध्ये टाकलेत तरी चालेल...
मस्त!!!!
ReplyDeletemitra,
ReplyDeletetodalas :)
kharach asa lihayala lagalo tar anek goshti athavat asatil nahi...
Dhruva
G D Madgulkar visarlaas!
ReplyDeleteChhan lihitos :)
Regards
Nayana.
Dhruva,
ReplyDeleteLihun paha... faar maja yete.
bhannat ahe sagla......
ReplyDeletevah vah......lai zhak....ajun ek gun kalala tumcha....
ReplyDeletelage raho lage raho
Patryaaa (Ajit)
Tu danger aahes !
ReplyDeleteMi Pan fida ahe tujhya "jack of all" Skills var!
ReplyDeleteKhup chan !
Mala far kahi kalat nahi yatla:) pan changla vatla... keep writing and sharing....
ReplyDelete-kiran g
राव! मस्स्तच्च!!! मी फिदा आहे तुमच्यावर!! :)
ReplyDeleteएसपी, विश्वास पाटील, रणजीत देसाई, शिवाजी सावंत यांची नावं वाचल्यावर आपल्यासोबत अजून कोणीतरी यांच्यावर फिदा आहे हे कळलं.
जावेद अख्तरांच्या "दर्द्-ए-डिस्को" ची ओळ आवडली.. मस्त!
"संदीप-सलीलच्या संगीतमयी आयुष्यगप्पांवर" यामधल्या "संगीतमयी आयुष्यगप्पा" या शब्दांवर मी फिदा!
आणि...
"दोन्ही पाय landing gear प्रमाणे वापरणाऱ्या दुचाकीस्वार मुलींवर,"
मी पण फिदा!!
baapre.... tu itka sunder lihitos... me fida ahe... tujha lekhna var!!!
ReplyDeleteGreat!
ReplyDeleteKirti
parat ekada fidaaa...
ReplyDeleteare lihayche khup aahe asate pan vel milat nahi nahitar aalas jyala agadi javalcha mitra kela aahe tyamule hotach nahi...pan ase kahi vachale ki inspiration yete aani mag swatachya blog var jaun kahitari lihave vatate mag ekad dusra post kela jato ani parat yere majya maglya...anyways keep writing buddy me fida aahe tujya posts var
Ek number .. !!!!!
ReplyDeleteaata tar me fida ahe tuzyawar,
ReplyDeletetuzya kavitanwar,
tuzya kavi manawar,
tuzya photographywar
fida tumachya blogwar...
ReplyDeleteSahee!!!
ReplyDeletePurandarencha "Raja Shivchatrapati" aahe....
ReplyDeletekadak.!!!
ReplyDelete