मी फिदा आहे... (भाग १)
By
Unknown
अशा फार गॊष्टी आहेत की ज्यांवर मी फारच फिदा आहे... जरा इथे यादी करायचा प्रयत्न करतो... पण हे लिहायला घेतल्यावर समजले की असे खूप काही आहे की जे मला आवडते... म्हणून ठरवले की आधी जरा broader categories मध्ये classify करावे.मग एकेका categoryचा समाचार घेता येईल.
१. इतिहास
२. राजकारण
३. भटकंती आणि प्रवास
४. पोटपूजा
५. नाटक-सिनेमा-Television
चला तर मग...
१. इतिहास:
मी फिदा आहे...
शिवाजी महाराजांच्या दूरद्रुष्टीवर,
महाराणा प्रतापाच्या पराक्रमावर,
चर्चिलच्या मुत्सद्देगिरीवर,
हिटलरच्या निर्भयतेवर,
सुभाषबाबूंच्या अचाट धाडसावर,
जवाहरांच्या जनतेवरच्या प्रभावावर...
२. राजकारण:
मी फिदा आहे...
इंदिरा गांधींच्या निर्णय घेण्याच्या कुवतीवर,
राजीवजी आणि प्रमोद महाजनांच्या vision वर,
अटलजींच्या वक्तृत्वावर,
मनमोहन सिंगजींच्या आर्थिक आणि वैचारिक बुद्धिमत्तेवर,
लालूंच्या अक्कलहुशारीवर
शरद पवारांच्या माणसे जोडण्याच्या कौशल्यावर,
आबांच्या कणखर निर्णयांवर,
बाळ ठाकरेंच्या सडेतॊड भाषणांवर,
राजच्या मराठी बाण्यावर आणि अभ्यासपूर्ण भाषणांवर...
३. भटकंती आणि प्रवास:
मी फिदा आहे...
रायगडाच्या होळीच्या माळावरुन दिसणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्तावर,
राजगडाच्या नेढ्यावर,
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकद्यावर,
तोरण्याच्या प्रचंडतेवर,
सिंधुदुर्गाच्या अखंडतेवर,
लोहगड-विसापूरच्या सुलभ चढाईवर,
नाणेघाट-जिवधनच्या वानरलिंगीवर,
रायरेश्वराच्या पठारावर,
कलावंतिण दुर्गच्या जीवघेण्या उतारावर,
पांडवगडाच्या पारशावर,
दुर्ग-सह्याद्रीच्या ऐतिहासिक वारशावर,
दिवेआगारच्या शांत किनाऱ्यावर,
गणपतीपुळ्याच्या रौद्र समुद्रावर,
वाई-मेणवलीच्या घाटांवर,
ताम्हिणी आणि वीर धरणाच्या रस्त्यावर,
भुलेश्वराच्या मंदिरावर,
भिगवणच्या तलावावर,
उटीच्या थंडीवर आणि गोव्याच्या "सुशेगाद" वर सुद्धा...
४. पोटपूजा:
मी फिदा आहे...
सगळ्यात आधी आईच्या हातच्या जेवणावर,
मस्त चिकन तंदुरीवर,
हॉटेल कावेरीच्या बोल्हाईच्या मटणावर,
इस्लामपूर फाट्यावरच्या श्री दत्त भुवनच्या मटण-भाकरीवर,
पिरंगुटच्या श्रीपादच्या मिसळवर,
सासवडच्या अस्मिता वडापाववर,
डेक्कनवरच्या अप्पाच्या खिचडी-काकडीवर,
गुडलकच्या खिमा-पावावर,
बार्बेक्यु नेशन, सिगरीच्या कबाबवर,
सिटीप्राईडजवळ बेकलाइटच्या क्रीमरोलवर
डेक्कन चौकातल्या कच्छी-दाबेलीवर,
मगरपट्ट्यातल्या चिकन टिक्का चाटवर,
अमृततुल्यातल्या कटींग चहावर,
ब्लू नाईलची बिर्याणी आणि कॅनल रोडच्या अंडा-भुर्जीवर,
कावरेंच्या पेशवाई आईस्क्रीमवर,
बर्गर किंगच्या चिकन-बर्गरवर आणि KNP च्या ज्यूसवर पण...
५. नाटक-सिनेमा-Television:
मी फिदा आहे...
"ऑल दि बेस्टच्या" Team performance वर,
"वऱ्हाड"च्या लक्ष्मणरावांवर,
"रंग्या-रंगीला"च्या मिरर गेम वर,
"पती-सगळे" च्या द्व्यर्थी विनोदांवर,
"राशीचक्रा"च्या ग्रहांवर,
अमिताभच्या ’अ’ ची बाराखडी वाल्या चित्रपटांवर,
मिथुन-रजनीकांतच्या कॉमेडी फायटिंगवर,
आमीरच्या हरहुन्नरी अभिनयावर,
हृतिकच्या जिम्नास्ट डान्सवर,
आर. माधवन च्या cute पणावर
माधुरीच्या smile वर,
ऐश्वर्याच्या डोळ्यांवर,
बिपाशाच्या सावळ्या रंगावर,
शिल्पाच्या फिगर वर,
अशोक सराफच्या "हात्तिच्या मायला..." वर,
सचिनच्या 'बनवाबनवी'वर,
आयडिया सारेगम Li'l Champs वर
ई-टीव्ही च्या कॉमेडी एक्सप्रेसवर,
DD च्या "देख भाई देख" वर सुद्धा...
लवकरच साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रासाठी लिहितोय "मी फिदा आहे...(भाग-२)"
१. इतिहास
२. राजकारण
३. भटकंती आणि प्रवास
४. पोटपूजा
५. नाटक-सिनेमा-Television
चला तर मग...
१. इतिहास:
मी फिदा आहे...
शिवाजी महाराजांच्या दूरद्रुष्टीवर,
महाराणा प्रतापाच्या पराक्रमावर,
चर्चिलच्या मुत्सद्देगिरीवर,
हिटलरच्या निर्भयतेवर,
सुभाषबाबूंच्या अचाट धाडसावर,
जवाहरांच्या जनतेवरच्या प्रभावावर...
२. राजकारण:
मी फिदा आहे...
इंदिरा गांधींच्या निर्णय घेण्याच्या कुवतीवर,
राजीवजी आणि प्रमोद महाजनांच्या vision वर,
अटलजींच्या वक्तृत्वावर,
मनमोहन सिंगजींच्या आर्थिक आणि वैचारिक बुद्धिमत्तेवर,
लालूंच्या अक्कलहुशारीवर
शरद पवारांच्या माणसे जोडण्याच्या कौशल्यावर,
आबांच्या कणखर निर्णयांवर,
बाळ ठाकरेंच्या सडेतॊड भाषणांवर,
राजच्या मराठी बाण्यावर आणि अभ्यासपूर्ण भाषणांवर...
३. भटकंती आणि प्रवास:
मी फिदा आहे...
रायगडाच्या होळीच्या माळावरुन दिसणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्तावर,
राजगडाच्या नेढ्यावर,
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकद्यावर,
तोरण्याच्या प्रचंडतेवर,
सिंधुदुर्गाच्या अखंडतेवर,
लोहगड-विसापूरच्या सुलभ चढाईवर,
नाणेघाट-जिवधनच्या वानरलिंगीवर,
रायरेश्वराच्या पठारावर,
कलावंतिण दुर्गच्या जीवघेण्या उतारावर,
पांडवगडाच्या पारशावर,
दुर्ग-सह्याद्रीच्या ऐतिहासिक वारशावर,
दिवेआगारच्या शांत किनाऱ्यावर,
गणपतीपुळ्याच्या रौद्र समुद्रावर,
वाई-मेणवलीच्या घाटांवर,
ताम्हिणी आणि वीर धरणाच्या रस्त्यावर,
भुलेश्वराच्या मंदिरावर,
भिगवणच्या तलावावर,
उटीच्या थंडीवर आणि गोव्याच्या "सुशेगाद" वर सुद्धा...
४. पोटपूजा:
मी फिदा आहे...
सगळ्यात आधी आईच्या हातच्या जेवणावर,
मस्त चिकन तंदुरीवर,
हॉटेल कावेरीच्या बोल्हाईच्या मटणावर,
इस्लामपूर फाट्यावरच्या श्री दत्त भुवनच्या मटण-भाकरीवर,
पिरंगुटच्या श्रीपादच्या मिसळवर,
सासवडच्या अस्मिता वडापाववर,
डेक्कनवरच्या अप्पाच्या खिचडी-काकडीवर,
गुडलकच्या खिमा-पावावर,
बार्बेक्यु नेशन, सिगरीच्या कबाबवर,
सिटीप्राईडजवळ बेकलाइटच्या क्रीमरोलवर
डेक्कन चौकातल्या कच्छी-दाबेलीवर,
मगरपट्ट्यातल्या चिकन टिक्का चाटवर,
अमृततुल्यातल्या कटींग चहावर,
ब्लू नाईलची बिर्याणी आणि कॅनल रोडच्या अंडा-भुर्जीवर,
कावरेंच्या पेशवाई आईस्क्रीमवर,
बर्गर किंगच्या चिकन-बर्गरवर आणि KNP च्या ज्यूसवर पण...
५. नाटक-सिनेमा-Television:
मी फिदा आहे...
"ऑल दि बेस्टच्या" Team performance वर,
"वऱ्हाड"च्या लक्ष्मणरावांवर,
"रंग्या-रंगीला"च्या मिरर गेम वर,
"पती-सगळे" च्या द्व्यर्थी विनोदांवर,
"राशीचक्रा"च्या ग्रहांवर,
अमिताभच्या ’अ’ ची बाराखडी वाल्या चित्रपटांवर,
मिथुन-रजनीकांतच्या कॉमेडी फायटिंगवर,
आमीरच्या हरहुन्नरी अभिनयावर,
हृतिकच्या जिम्नास्ट डान्सवर,
आर. माधवन च्या cute पणावर
माधुरीच्या smile वर,
ऐश्वर्याच्या डोळ्यांवर,
बिपाशाच्या सावळ्या रंगावर,
शिल्पाच्या फिगर वर,
अशोक सराफच्या "हात्तिच्या मायला..." वर,
सचिनच्या 'बनवाबनवी'वर,
आयडिया सारेगम Li'l Champs वर
ई-टीव्ही च्या कॉमेडी एक्सप्रेसवर,
DD च्या "देख भाई देख" वर सुद्धा...
लवकरच साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रासाठी लिहितोय "मी फिदा आहे...(भाग-२)"
sir mastach....
ReplyDeleteDhruva
Suddenly want to speak out your mind, do u?
ReplyDeleteVery nice post, and yeah, i would probably share at least 50-60% of the list with you! Now u inspire to me to write my own
Naad Khula , Bhava
ReplyDeleteJinkalas tu.
इस्लामपूर फाट्यावरच्या श्री दत्त भुवन ..... kadhi jayache sang
ReplyDeletethis is better than the tagging on flickr.
ReplyDeleteget dem out mate!
Salya tu ajun eka ghostivar fida aahes.....Blogmade tee pan add kar ;)
ReplyDeleteKhupach sundar lekhan aahe
ReplyDeletetuza "BAHUSHRUTPANA" yaat disala
aani Dhanyawad, aajun ek sundar vicharachi bhar marathi bhashelya dilya baddal
Sahi re sahi pankaj ani mi fida ahe tujhya systematic summarising power war. Gr8 blog.
ReplyDeleteEk no1.Ahe sahi lihalays !!!!!!!!
ReplyDeleteAho Zarekar Punyat Rahun Peshwyanwar Tumhi Fida Nahit ka???
Wow! you write really well.... Babbani analeli Sahitya Parishadetil pustakaann nantar, evadhe nirmal marathis barech kami diste...
ReplyDeleteBest wishes
Nayana
मित्रा,
ReplyDeleteखूप सुंदर लिहले आहेस तू!
तोड्लस रे!
mast re !!!!!!!!
ReplyDeleteMee fida zaoly tujhya lihinyavar... :)
ReplyDeletekhupach sahi re
ReplyDelete"bhatkanti .." baddal tar khupach chan lihilas
mast 'saahitya' aahe 'saahityakar'!
ReplyDeleteदादा, एकदम मस्त जमवलयं! क्रिडामध्ये 'सच्या'वर तर तू नक्कीच फिदा असशीलच! आपुण तर बॉस एकदम फिदा झालोय तुझ्या या पोस्टवर! हंऽऽऽ.... ;-)
ReplyDelete