Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

असेही एक स्वप्न

By Unknown
/ in Blog स्वप्न
12 comments
एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगावीच. वाघाला घेऊन मी जिथे गेलो ती एक कसलीशी बागसदृश जागा होती. तिथला वाघ हाताळणारा जो एक्सपर्ट मॅन होता तो रविवार असल्यामुळे होता सुट्टीवर. वाघाला मी तसेच सोडले बागेत. पुढे वाघ माझ्यापासून डावीकडे झाडीत गेला आणि थोड्याशा अंतरावर जरासा उंचावर (झाडाची फांदी की असेच काहीसे होते) जाऊन बसला. मी त्याला तसाच सोडून घरात गेलो. आता बागेत घर कुठून आले माहीत नाही, पण होते.  थोडेसे खाऊन चक्कर मारायला बाहेर पडलो. बाहेर पडलो ते सरळ एका रेल्वे स्टेशनवर पोचलो. तिथे एकदम कडक सुरक्षा व्यवस्था होती. पोलिसांचा पहाराच. तंबू लावून. बहुतेक अतिरेकी हल्ला नुकताच होऊन गेला होता की होणार असल्याची टिप मिळाली होती. मी काही वेळ तिथेच रेंगाळलो आणि परत घरी आलो. इकडे वाघाने चारपाच जनावरे खाल्ली होती. आता वाघाला फिरवण्याचे लायसन्स माझ्याकडे नसल्यामुळे माझ्यावर पोलिस केस होणार, मला अटक करुन घेऊन जाणार. स्थानिक पोलिस चौकशीला आले. मी मान खाली घालून विचार करतोय की, काहीही बोलण्याआधी वकिलाला फोन करावा का? समोर ते पंचनामा करत असतानाच मला माझ्या मोबाईलवर फोन येतो. कुठलासा +571XX असा काही तरी पाच आकडी नंबर होता. पोलिस पण स्काईप वापरायला लागले की काय असा माझ्या मनात विचार. पलीकडून त्यांचा आवाज, लवकरात लवकर जवळच्या पोलिस ठाण्यात हजर व्हा. मी म्हणालो, "दापोली पोलिस स्टेशन मला जवळ पडेल, तिकडे येतो". माझा एक संधिसाधू नातेवाईक (ज्याने आतापर्यंत आमचा बराच वापर करून घेतलाय) तो म्हणाला, "घेऊन जा त्याला, नियमानेच होणार आता सगळे."

मला दरदरुन घाम फुटला आणि जाग आली. काल रात्री पडलेले हे 'कैच्याकै' स्वप्न. सहसा स्वप्ने लक्षात राहत नाहीत, पण हे तेव्हाच (रात्री अडीच वाजता) मोबाईलच्या नोट्स मध्ये टाईप करुन ठेवलेले. काय निरर्थक स्वप्न होते. नाही? स्वप्नांना काही अर्थ असतो का? असेल तर कुठे वाचायला/पहायला मिळेल? नसेल तर मग रोजच्या जीवनात कधीकधी अशा अनेक गोष्टी घडतात की असे वाटते, अरे, हे तर आधीच घडून गेलंय आपल्याबाबतीत. तुम्हांला असं वाटलंय का कधी? हा वाघ मला प्रत्यक्ष भेटतो की काय पुढील आयुष्यात? भेटलास तर कॅमेरा हाती असताना भेट रे वाघोबा. चांगला शॉट मिळेल म्हणतो.

Related Posts

12 comments:

  1. आ का17 October 2010 at 23:44

    मागच्या भेटीत तु कॅमेराने चिंकारा मारलास का???

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. भुंगा18 October 2010 at 00:01

    स्वप्नांचा खेळ हा आपल्या मनात चाललेल्या अनेक विचारांचा घोळ असावा!

    मला तर बर्‍याचवेळा स्वप्नं लक्षात रहात नाहीत.. मात्र एखाद्या ठिकाणी यापुर्वी आल्यासारखं वाटणं किंवा घडुन गेल्यासारखं वाटणं हे मी बर्‍याचदा अनुभवलंय!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. रोहन चौधरी ...18 October 2010 at 02:00

    असे होते बऱ्याचदा.. 'देजावू' होतो की आपण अनेकदा.. पण स्वप्ने भन्नाट असतात... कसे काय कुठे काही सुचत नाही. बस पडतात आणि शेवटी आपल्याला उठवतात... :D

    हे पण स्वप्न भन्नाट कसलाच कोणाला ताल नाही. मला पडलेल्या स्वप्नांपैकी ३ स्वप्ने मला अजूनही लक्ष्यात आहेत.. लिहेन कधीतरी... :)

    (स्वगत : च्यायला अजून एक ब्लॉग सुरू करावा काय ???)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. bheeshoom18 October 2010 at 02:58

    हाहा! स्वप्नं अशीच असतात वाटतं! मला गेल्या आठवड्यात पडलेलं स्वप्नं. ऑफीसमधला प्रोग्रामर, ऑफिसमधल्या एका मुलीशी (विवाहीत) सेक्स करतोय, ते पण खाटेखाली! आता काय बोलावं!? काय संबंध? पण हे विचित्र आहे हे नक्की. कोणाला सांगितलं नव्हतं. आता तु विषय काढलास म्हणुन बोलतोय.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Vikrant Deshmukh...18 October 2010 at 03:51

    अरे पडतात अशी कैच्याकै स्वप्ने...सगळ्यांना पडतात..
    ते ’दापोलॊ’ पोलिस स्टेशन मात्र कहर..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. विशाल तेलंग्रे18 October 2010 at 05:18

    Deja Vu... Not this dream, but many incidences like 26/11, watching any space-resembling documentary or science fiction/fantasy movie, anyone talking with me, lectures in college, accidents happen beside/in-front of me... All these time, like the feeling of deja vu, I also face similar dreams not only while sleeping but also when eyes been opened. Though it's a involuntary and psychological process many people like me faces at any instance, anywhere, they are really amazing to experience, they take you a pleasure of extra-ordinariness you're having unlike super-heroes of mysterious stories have!

    Pankya, never mind, but I'm just felt strange while reading your dream, how you miss your SLR there, as it's a one of part of you?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. Somesh Bartakke18 October 2010 at 10:12

    झकास ! अरे स्वप्नांचा लॉग ठेवण हा एक गमतिदार प्रकार आहे, माझ्या डायरीमधे मी‌अशा -जवळजवळा प्रत्येक आठवणाऱ्या स्वप्नाचा लॉग ठेवला आहे .. तू स्वप्न आठवून मस्त लिहिलस :)‌.. तुझा पुर्वजन्मावर विशवास आहे का ? आसपासच्या प्रत्येक घटनेचा, माणसाचा, स्वप्नाचा आणि पूर्वायुश्याचा/भविश्याचा संबंध आहे का ? यावर् 'many lives many masters' पुस्तका आहे .. वाचुण पहा .. त्यच लेखकाच - only love is real' पण छान आहे

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Anonymous12 November 2010 at 06:20

    एखाद्या ठिकाणी यापुर्वी आल्यासारखं वाटणं किंवा घडुन गेल्यासारखं वाटणं हे मी बर्‍याचदा अनुभवलंय!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Unknown18 August 2018 at 07:18

    मस्तच स्वप्न आहे



    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. Unknown11 September 2018 at 04:07

    Mala awdle he swpn means kharch ekhadya gostisarkhe hote mala maze swpn kadhich purn athvt NY.aaj bhavala mala padlele swapn ha eassay hava hota te shodht sodht he vachnyat Al
    Really nice

    ReplyDelete
    Replies
    1. Unknown9 March 2019 at 04:02

      Creative

      Delete
      Replies
        Reply
    2. Reply
  11. Unknown18 November 2019 at 19:56

    Vaaaaaa

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1