tag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post9120656778986948731..comments2023-10-31T04:12:48.623-07:00Comments on Pankaj भटकंती Unlimited™: एका साहित्यिकाचा खूनAnonymoushttp://www.blogger.com/profile/04215938881514696570noreply@blogger.comBlogger31125tag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-21714417135323594572010-02-20T23:28:21.471-08:002010-02-20T23:28:21.471-08:00jabardast... :-)jabardast... :-)Yogeshhttp://www.blogger.com/profile/00128057501531438341noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-87976050752397438842010-02-12T04:53:38.661-08:002010-02-12T04:53:38.661-08:00आनंद, सावजं स्वतः आली तरी त्यांची योग्यता पाहूनच स...आनंद, सावजं स्वतः आली तरी त्यांची योग्यता पाहूनच सुपारी दिली जाते.

अनिकेत, धंदा नाही माझा तो. तुझा फायदा झाला आणि तू SLR घेतलास हेच आमचे समाधान. अधिकाधिक छान फोटो पहायला मिळणार.

निखिल, तू खूप दिवसांपासून ओळखतोस त्याला. आणि मग तुला त्याचे फोटोग्राफीचे वेड माहिती असेलच.

रानडे काका, मी फोटोग्राफीमध्ये तरी कधी व्यायसायिक फायदा पाहिला नाही. पोटापाण्याचा धंदा म्हणजे कीबोर्ड बडवणे, आणि आयुष्यात लागलेला एकमेव नाद म्हणजे भटकंती (जोडीने फोटोग्राफी). जो काही फायदा झालाय तो विकत घेणाराचा (या केसमध्ये अनिकेतचा) झालाय. थोडा स्वस्त मिळाला, बाजारभावापेक्षा.

अनिकेत, सांभाळ रे स्वतःला. डोकं फिरलंया, या पोराचं डोकं फिरलया... लेन्स धरलीया या पोराने लेन्स धरलीया.

विनायक, आता त्याचा फोटोब्लॉग पाहिलास की कृत्याबद्दल माझे अभिनंदन करशील, खात्री आहे मला.Pankaj - भटकंती Unlimitedhttp://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-67488570086346710312010-02-11T08:51:57.232-08:002010-02-11T08:51:57.232-08:00aaj baryach divsani online aalo aani ha dandanit l...aaj baryach divsani online aalo aani ha dandanit lekh
krutyabaddal nishedh
aani lekhabaddal abhinadanविनायकhttp://www.blogger.com/profile/00420810498624312142noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-64778632056944132552010-02-10T22:47:10.245-08:002010-02-10T22:47:10.245-08:00अचुक पडली ठिणगी, प्येटलं सारं रानंकाळ येळ इसरलं गड...अचुक पडली ठिणगी, प्येटलं सारं रानं
काळ येळ इसरलं गडी, राहील नाही भानंअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-87308401592652663492010-02-10T06:40:38.201-08:002010-02-10T06:40:38.201-08:00असं का केलंत तुम्ही? आमच्या अनिकेत दादाला तरी सोडा...असं का केलंत तुम्ही? आमच्या अनिकेत दादाला तरी सोडायचं ना!! त्याच्या ऐवजी मला बकरा बनवलं असत तर. असो तुम्ही नशीबवान आहात कारण तुम्ही तुमची हौस पूर्ण करताय. नाहीतर आम्ही photography ची हौस mobile च्या कॅमेर्याने ने पूर्ण करतो. माझ्या ब्लोग वर टाकलेले फोटो बघा आणि काही सल्ला असला तर द्या. बाकी post एकदम भारी होती .jivanikahttp://jivanika.wordpress.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-2601645721518106302010-02-10T06:01:42.673-08:002010-02-10T06:01:42.673-08:00असे अजून किती खून पचवलेस? सुपारी कोणी दिली? फायदा ...असे अजून किती खून पचवलेस? सुपारी कोणी दिली? फायदा कोणाचा झाला? माझा नेहमीच व्यावसायीक फायदा बघणे असते. खुन ज्याचा झाला त्याचा पण फायदा झाला पाहिजे. पुढच्या खुना करता.....विनायक रानडेhttp://vkthink.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-11772885020098395582010-02-10T02:36:44.261-08:002010-02-10T02:36:44.261-08:00I work with Aniket and sit next to him.Mr. Killer ...I work with Aniket and sit next to him.
Mr. Killer you really murdered him.
Nice job.Nikhil Joshihttp://www.njoshi.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-67927230864405818862010-02-08T22:36:54.071-08:002010-02-08T22:36:54.071-08:00मस्त रे पंक्या, एक DSLR विक्रीची एजंन्सी घेऊन टाक ...मस्त रे पंक्या, एक DSLR विक्रीची एजंन्सी घेऊन टाक आता, साईड बिझ. चांगला होईल.

असेच अनेक लोकं फोटोग्राफीत जॉईन होत राहोत हीच ॥श्रीं॥ची इच्छाअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-32039276372943193722010-02-08T05:01:12.357-08:002010-02-08T05:01:12.357-08:00भार्रीच्च! लय झ्याक लिवलंस...अनिकेतराव नविन कॅमेरा...भार्रीच्च! लय झ्याक लिवलंस...
अनिकेतराव नविन कॅमेरासाठी शुभेच्छा...फोटोब्लॉगवर करामत पहायची लवकर संधी द्या...
पंकजसाठी तर आताच सावजं स्वत:हुन येत आहेत ... :)आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-46200533414470922062010-02-08T04:21:33.357-08:002010-02-08T04:21:33.357-08:00LEobON, करा की मेल मग मला... pankajzarekar[AT]Gmai...LEobON, करा की मेल मग मला... pankajzarekar[AT]Gmaildotcom

धन्यवाद प्रशांत.

अनुया, ब्लॉगवर स्वागत आणि धन्यवाद. I wud definitely like to help. Do mail pankajzarekar[AT]GmaildotcomPankaj - भटकंती Unlimitedhttp://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-37225515480929893382010-02-08T03:59:57.562-08:002010-02-08T03:59:57.562-08:00Hi,Came across your blog through P@P...good blog a...Hi,

Came across your blog through P@P...good blog and great snaps..
Between I am also planning to buy a DSLR for some time but I am all confused..can you help me as well..ofc if it is fine with you? (I know we don't know each other, bt read this post and thought you could help)

-AnuyaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-78459911167231926202010-02-08T03:38:58.627-08:002010-02-08T03:38:58.627-08:00हा हा . खूप छान वर्णन. प्रत्येक DSLR इच्छुक प्राण्...हा हा . खूप छान वर्णन. प्रत्येक DSLR इच्छुक प्राण्याच असच होत. Canon 1000D ? .. वाह माझा वाला Camera घेतला तर मग सावजानी :)

- PrashhantAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-3195617312049347782010-02-08T01:18:48.498-08:002010-02-08T01:18:48.498-08:00PANKAJ SAHEB ...AMHALA DHANYAWAD NAKO HO ............PANKAJ SAHEB ...AMHALA DHANYAWAD NAKO HO ..........KHARACH SLR GHAIYCHA AHE .....NO JOKESLEobONhttp://www.blogger.com/profile/09237534683603195909noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-90781988797503539902010-02-08T01:01:34.615-08:002010-02-08T01:01:34.615-08:00सिद्धार्थ, ऐपतीपेक्षा जरा जास्तच हलाल होतो माणूस.....सिद्धार्थ, ऐपतीपेक्षा जरा जास्तच हलाल होतो माणूस... वेड लागले की.
स्मिता, LEobON: धन्यवाद!
गौरी, आता ते "मनातले" विसरुनच गेलेले बरे, असे तो ब्लॉगर म्हणतोय.
कपिल, तू तर आधीपासून हिटलिस्टवर आहेस. कवडी-पाट बद्दल माहिती विचारली होती तेव्हापासून.
विक्रांत, कटात झालेली तुमची मदत मी विसरणार नाही. अरे पाप नाही ते. पुण्य आहे. आणि पापच म्हणणार असशील तर तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, "ते" पाप केल्यावर लागोपाठ दोन दिवस तीन वेळा मटण खाल्ले आहे.Pankaj - भटकंती Unlimitedhttp://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-1692494404053513542010-02-08T00:14:37.381-08:002010-02-08T00:14:37.381-08:00चांडाळा, कुठे फेडशील हे पाप? आणि आम्हालापण या कटात...चांडाळा, कुठे फेडशील हे पाप? आणि आम्हालापण या कटात सामील करून आमच्याही नरकवासाची सोय केलीस...
याची शिक्षा मिळालीच पाहिजे तुला, नराधमा...
तुला पुढचे सहा महिने मटण खायला न मिळो आणि एक वर्ष कुठल्याही गडाची ट्रेक करायला न मिळो....Vikrant Deshmukh...http://www.blogger.com/profile/16228031184843757428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-68876607701040759162010-02-07T22:08:46.136-08:002010-02-07T22:08:46.136-08:00या मिशीवाल्या भटक्याने माझा पण खून करण्याचा प्रयत्...या मिशीवाल्या भटक्याने माझा पण खून करण्याचा प्रयत्न केला होता....आणि अजुनही आहे... :)

बाय द वे, ब्लॉग झक्कासच...Kapshttp://www.blogger.com/profile/13823504158476427499noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-14390339384672587312010-02-07T21:54:42.987-08:002010-02-07T21:54:42.987-08:00अभिनंदन!!! अखेरीस गळाला मासा लागला तर :) पण तू खरं...अभिनंदन!!! अखेरीस गळाला मासा लागला तर :) पण तू खरंच एका साहित्यिकाचा खून केला आहेस ... कितीतरी दिवसात मनातलं काही ब्लॉगवर उमटलेलंच नाहीये, आणि आता नवं खेळणं मिळाल्यावर ती शक्यता अजून कमी होणार !!! अर्थात आता अजून सुंदर फोटो बघायला मिळतील म्हणा :)Gourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-77796871218347214012010-02-07T21:14:52.090-08:002010-02-07T21:14:52.090-08:00namaskar . jara tumchi madat hawi ahe ....slr ghen...namaskar . jara tumchi madat hawi ahe ....slr ghenyababat ....mi ithe mumbai maadhye ahe .....number milele ka?LEobONhttp://www.blogger.com/profile/09237534683603195909noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-46219532335075471352010-02-07T20:06:41.381-08:002010-02-07T20:06:41.381-08:00:) :) किलर लेख आवडला:) :) किलर लेख आवडलाSmit Gadehttp://www.blogger.com/profile/03407582408384219752noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-3512970952546011292010-02-07T20:03:17.718-08:002010-02-07T20:03:17.718-08:00@कांचन, खरंच घेऊन टाक DSLR फोटोग्राफी आणि ते पण wi...@कांचन, खरंच घेऊन टाक DSLR फोटोग्राफी आणि ते पण with DSLR जे सुख आहे ना ते वापरणाराच जाणे

@तन्वी - नको गं, जाऊ देत उलट खुप मदतच झाली आहे त्याची. तो होता म्हणुनच माझं वर्षापासुनचे स्वप्न सत्यात उतरु पहात आहे

@विशाल - अरे कसली FIR, जेथे तु ज्याच्या वतीने फिर्याद देणार तोच जर तुझ्या बरोबर नसेल तर? :-) बाकी 'महान ब्लॉगर' वगैरे काही नाही बरं का, हा पण महान फोटोग्राफर व्हायचे आहे

@सिध्दार्थ - लेका वाट नको बघु जास्ती, डोक्यात जातं रावं, रातीला स्वप्न पडायला लागतात, तहान भुक लागेनाशी होते, घेऊन टाक टका टक

@पंक्या - येनार, ५०एम.एम. लवकरच येनारअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-22264383900310366982010-02-07T06:55:02.988-08:002010-02-07T06:55:02.988-08:00साला तुम्ही ज्याची सुपारी घेता त्याच्याच खिशाला खड...साला तुम्ही ज्याची सुपारी घेता त्याच्याच खिशाला खडडा पाडता. असो मला हे वाचून हलाल होण्याची इच्छा झालीय. खिसा भरला की कळवतो. मग आमच्या ऐपतीप्रमाणे हलाल करा.सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-54310205096101189872010-02-07T05:58:43.409-08:002010-02-07T05:58:43.409-08:00हाव काय??? आत्ताच पोलिस स्टेशनमंधी तोह्या ह्या पोस...हाव काय??? आत्ताच पोलिस स्टेशनमंधी तोह्या ह्या पोस्टची प्रिन्ट घेऊन जातो, अन फिर(FIR...!!!) नोंदून येतो... मंग कसा मव्हा गेम करशीन तू...! अन राती झोपतांना बी घराला मंधून कुलुप लावून झोपतो, तुला चान्सच नही भेटणार..! हे.. हे..! मी वहिनींना (अनिकेत दादाची सौ.) बी तोव्हं नाव सांगासाठी ट्राय करतोय, पण नंबर "डोज नोट एक्जिस्टंऽऽऽ" अश्या त्या वहिनी किती वेळपासून सांगताहेत, मला काही कळाणासं झालंय, बॅलेन्स बी संपत आलंय राव मोबाईलमंधलं..! शिऽऽट्ट..विशाल तेलंग्रेhttp://www.blogger.com/profile/06391450849203004926noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-20934318099224032382010-02-07T05:10:59.321-08:002010-02-07T05:10:59.321-08:00अन्या, तुझं काही खरं नाही बाबा. तेवढे वहिनींना माझ...अन्या, तुझं काही खरं नाही बाबा. तेवढे वहिनींना माझे नाव कळू देऊ नकोस बाबा. तुझ्या ५०मिमी ची मी पण वाट पाहतोय.

प्रीतम, राम धन्यवाद.

अपर्णा, साहित्यिक आणि वहिनी, दोघेही समजूतदार आहेत.

"सहजच", साहित्यिकच सावज बनून हाती सापडलाय मी काही केले नाही.

विश्ल्या, हड्डी-पसलीपर्यंत हात पोचतो का रे तुझा? थोडा मोठा हो, तुझी पण सुपारी देऊन गेम करतो ("नादी लावतो"). आणि आता DSLRचा माज उतरणे? स्वप्न बघ!

कांचन, अनिकेत आता त्याच्या फोटोब्लॉगवर भेटेल. अरे वा, जुना कॅमेरा विकलाय? भारी मग. आमच्या ’सुपारी’वीरांची मुंबई-ठाण्य़ात शाखा आहे का ते पाहतो. एका दिवसात काम तमाम करतात ते एकदम एफिशियंटली. कधीपासून कामाला लागू?Pankaj - भटकंती Unlimitedhttp://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-61882881798008789662010-02-07T05:01:03.276-08:002010-02-07T05:01:03.276-08:00आता काय खरं नाय बा. तो अनिकेत कुठे गेला? ’मला तर ब...आता काय खरं नाय बा. तो अनिकेत कुठे गेला? ’मला तर बाब्बा आता रोजच्या रोज लिहायला जमणार नाही’ म्हणत होता ना? तेव्हाच तयारी केली असणार त्याने ह्याची. पंकज तू तर काय ’सावज’ हाती लागायची वाटच पहात होतास ना! अभिनंदन! तुझ्यासारखाच आणखी एक वेडा तुला मित्र म्हणून मिळाल्याबद्दल.

माझा पण जुना कॅमेरा मी विकलाय. आता नवीन कॅमे-यासाठी प्लॅटफॉर्म बनवणं चालू आहे. आता अनिकेतने सुद्धा कॅमेरा घेतला हे पाहून थोडं जळकुकडं असल्यासारखं वाट्लं मला.कांचन कराईhttp://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-52539690688087948162010-02-06T22:08:41.783-08:002010-02-06T22:08:41.783-08:00हेत्तिऽऽच्याऽऽ... पंक्या, तु भेटच, मायला तोही हाड्...हेत्तिऽऽच्याऽऽ... पंक्या, तु भेटच, मायला तोही हाड्डी-पसली एक करतो की नही ते पाहाय तू फक्त...! साला, अनिकेत दादासारख्या महान ब्लॉगरला आमच्यापासून हिणावून घेऊन त्याला कसल्या-कसल्या बिनकामाच्या सवयी लावल्यात रे...! बिच्चारा अनिकेत दादा, आता त्येला रोज वहिनींची फुकट मार खाणं पडत्ऽऽतज्जाईन... अन ते बी लाटण्यानं..! शिऽऽटऽऽ, तोह्या सारख्या मर्डररला जो कोणी पकडून दाखविन, अन त्येचा DSLR चा माज उतरून दाखविन, त्येला मह्याकडून एक मोट्टंच्या-मोट्टं बख्शिस...! आणखी माहितीसाठी मह्याशी खालिल पत्त्यावर संपर्क साधावा...

विशाल तेलंग्रे, suruwat[ऍट]twitter.com, तालुका, जिल्हा, इत्यादी तिठं गेल्यावरच कळंण...!

- विशल्या!विशाल तेलंग्रेhttp://www.blogger.com/profile/06391450849203004926noreply@blogger.com